लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
थांबा..., उगीच मारू नका साप ! सर्पमित्रांचे आवाहन - Marathi News | Stop ..., do not kill the snake! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थांबा..., उगीच मारू नका साप ! सर्पमित्रांचे आवाहन

साप दिसला की सर्वांचीच भीतीने गाळण उडते. त्यातल्या त्यात सर्पदंश झाल्यावर तर विचारयलाच नको ! पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडणारे साप आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढते. सोबतच सापांना मारण्याचेही ! मात्र विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसल्याने केवळ भीतीपोटी ...

आष्टोना येथे जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली कोसळली - Marathi News | District square of the school collapsed at Ashtona | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आष्टोना येथे जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली कोसळली

जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री आष्टोना (ता.राळेगाव) येथे घडली. या प्रकारात शाळेतील डेस्क, बेंच व इतर साहित्याचे नुकसान झाले. वर्गखोलीची भिंत जीर्ण झालेली असताना शाळेने केलेल्या दुर्लक्षामुळे पालकांमध्ये कमालीचा रोष आहे. ...

पोलीस महानिरीक्षक रानडे उमरखेडमध्ये - Marathi News | Inspector General of Police Ranade Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस महानिरीक्षक रानडे उमरखेडमध्ये

उमरखेड शहरात सोमवारी झालेल्या मूक मोर्चादरम्यान दगडफेकीच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी भेट दिली. ...

गंभीर गुन्ह्यातील ८५ टक्के आरोपी सुटतात निर्दोष - Marathi News | 85 percent offenders in serious crime get acquitted | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गंभीर गुन्ह्यातील ८५ टक्के आरोपी सुटतात निर्दोष

जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गंभीर गुन्ह्यातील ८५ टक्के आरोपी निर्दोष सुटले आहेत. केवळ १५ टक्केच गुन्हेगारांचा दोष न्यायालयात सिद्ध होऊ शकला. कनिष्ठ न्यायालयात दाखल प्रकरणांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. २०१८ मध्ये दाखल गु ...

बाबूजींना नव्या पिढीचे कृतीशिल अभिवादन - Marathi News | New Generation Kritiashil greetings to Babuji | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाबूजींना नव्या पिढीचे कृतीशिल अभिवादन

राजकारणातही साधनशुचिता जपत नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीदिनी तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. समाजासाठी आयुष्य वेचणाºया बाबूजींना रक्तदान आणि वृक्षारोपण या माध्यमातून कृतीशिल अभिवादन करण्यात ...

लोकमत सखी मंचतर्फे योग सप्ताह - Marathi News | Yoga Week by Lokmat Sakhi Forum | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोकमत सखी मंचतर्फे योग सप्ताह

लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच यवतमाळच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सप्ताह राबविण्यात आला. यामध्ये सप्रात्यक्षिक मार्गदर्शन करून सुदृढ आरोग्याच्या टिप्स देण्यात आल्या. ...

'मी सर्वात भ्रष्ट अन् नालायक आमदार', शेवटच्या दिवशी खडसे गहिवरले - Marathi News | 'I am the most corrupt and worthless MLA', Eknath Khadse grows on the last day in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी सर्वात भ्रष्ट अन् नालायक आमदार', शेवटच्या दिवशी खडसे गहिवरले

विरोधी पक्षनेतेपदी असताना मी नेहमीच पुराव्यनिशी सभागृहात मुद्दे मांडले ...

अरे संसार संसार... पावसामुळे पीडित कुटूंब इमारतीच्या टेरेसवर  - Marathi News | Hey world ... On the terrace of the plague family building due to rain in mumbai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अरे संसार संसार... पावसामुळे पीडित कुटूंब इमारतीच्या टेरेसवर 

वसई विरार महापालिका काहीच करीत नाही; ही सपशेल करदात्यांची फसवणूक आहे. ...

नागपूरच्या अजनी रेल्वे कॉलनीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळली - Marathi News | The gallery of the quarter of Ajni Railway Colony collapsed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या अजनी रेल्वे कॉलनीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळली

पहिल्याच पावसात अजनी रेल्वे वसाहतीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना पहाटे घडल्याने कुठलीही प्राणहानी झाली नाही. दरम्यान नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (एनआरएमयू) पूर्ण कॉलनीतील क्वॉर्टसचे ऑडिट करून धोकादायक ...