लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यातील ११ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of 11 Police Officials in the District | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील ११ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा आस्थापनेवर कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्या १ जुलै रोजी करण्यात आल्या. गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांची बदली अर्जुनी-मोरगाव ठाणेदार म्हणून करण्यात आली. ...

नागपूरच्या आपली बसमधील कारनामा : निलंबित कंडक्टर देतोय तिकीट - Marathi News | Incident in Apali bus at Nagpur: Ticket to be given by suspended conductor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या आपली बसमधील कारनामा : निलंबित कंडक्टर देतोय तिकीट

कंडक्टरची कमतरता असल्यामुळे बऱ्याचवेळा आपली बसची चाके थांबली. मात्र, सोमवारी एक अशी घटना समोर आली की एका बसमध्ये दोन कंडक्टर तिकीट देताना आढळले. तपासणीत लक्षात आले की संबंधित दुसरा कंडक्टर निलंबित आहे. असे असतानाही तो प्रवाशांना तिकीट देत होता. एवढेच ...

४५० बचत गटांना ४५ लाखांचा फिरता निधी - Marathi News | 45 lakh circulating funds to 450 saving groups | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :४५० बचत गटांना ४५ लाखांचा फिरता निधी

राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत गोंदिया व तिरोडा येथील शहरी भागात बचत गट निर्मिती व बळकटीकरणाचे कार्य केले जात आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत गोंदिया शहरी भागात ४८६ व तिरोडा शहरी भ ...

माऊलीच्या दर्शनासाठी ५० बसेस सोडणार - Marathi News | Mauli will leave 50 buses for Darshan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :माऊलीच्या दर्शनासाठी ५० बसेस सोडणार

विठूनामाचा गरज करीत अनेक पालखी-दिंडीत सहभागी होणारे भाविक पंढरपूरपर्यंतचा सुमारे ६०० किमीचा प्रवास पायी करतात. तर काही भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूर गाठून माऊलीच्या चरणी नतमस्तक होतात. माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सुविधा व्ह ...

'मी पुन्हा येईन'... विधिमंडळातील शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं शानदार भाषण - Marathi News | 'I will come again' ... The Chief Minister's devendra fadanvis excellent speech on the last day of the Legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी पुन्हा येईन'... विधिमंडळातील शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं शानदार भाषण

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोप भाषण करताना मी महाराष्ट्राने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटले. ... ...

पुतण्याने केली काकूची हत्या - Marathi News | Neonatal kakuchi murder kills | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुतण्याने केली काकूची हत्या

येथील यशवंतनगरातील दीपा खियानी (३५) यांची त्यांचाच पुतण्या वीरेंद्र गोपीचंद खियानी (२४) याने हत्या केली. ही घटना मंगळवारी घडली असून आरोपीने दीपाला लोखंडी रॉडने मारहाण केल्यानंतर दीपाचा मृत्यू झाला. मृत दीपा डेकोरेशन व्यावसायीक सुनील खियानी यांच्या पत ...

स्कूल व्हॅन उलटली; विद्यार्थी बचावले - Marathi News | School van rejected; Students escaped | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्कूल व्हॅन उलटली; विद्यार्थी बचावले

पुलगाव येथून विद्यार्थी घेऊन जात असलेली स्कूल व्हॅन अनियंत्रित होत उलटली. यात विद्यार्थी जखमी झाले नसून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात विरुळ-रसुलाबाद मार्गावरील हुसेनपूर परिसरात मंगळवारी दुपारी २ वाजता झाला. ...

तलाठीच्या परीक्षेसाठी ‘ई-आधार’ नाकारले - Marathi News | E-Adhar for 'Talathi' examination rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तलाठीच्या परीक्षेसाठी ‘ई-आधार’ नाकारले

मंगळवारी नागपुरात तलाठी या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना आधार कार्ड आणणे गरजेचे होते. काही उमेदवारांनी आधारकार्ड न आणता, ई-आधारावरून प्रिंट काढून परीक्षा नियंत्रकाला दिली. पण ई-आधारकार्ड चालत नसल्याचे सांगून ...

पुलगाव-आर्वी-वरुड रेल्वे प्रकल्पाला गती द्या - Marathi News | Speed up the Pulgaon-Arvi-Varud railway project | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुलगाव-आर्वी-वरुड रेल्वे प्रकल्पाला गती द्या

ब्रिटिश राजवटीपासून शंकुतला रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलगाव-आर्वी नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करणे. तसेच आर्वी-वरुड या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्याचा विषय खा. रामदास तडस यांनी लोकसभेत मांडून सरकारचे लक्ष त्याकडे वेधले. मंगळ ...