लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा परिषद लावणार ३४ लाख १६ हजार वृक्ष - Marathi News | Zilla Parishad will plant 34 lakh 16 thousand trees | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा परिषद लावणार ३४ लाख १६ हजार वृक्ष

५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत विविध गावात ३४ लाख १६ हजार वृक्षां ...

नागपूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा घंटानाद - Marathi News | Nagpur Zilla Parishad employees staged agitation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा घंटानाद

नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना सुरू करावी, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन ग्रेड पे मध्ये सुधारणा करावी, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ४३४० शाखा नागपूरतर्फे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत ...

महारक्तदानाने बाबूजींना आदरांजली - Marathi News | Mahaqatdan honored Babuji | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महारक्तदानाने बाबूजींना आदरांजली

ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी लोकमत जिल्हा कार्यालय व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ...

बांधकाम सुरू असलेला पूल पुरामुळे भुईसपाट - Marathi News | Bhujapat from the bridge which is under construction | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बांधकाम सुरू असलेला पूल पुरामुळे भुईसपाट

दोन नाल्यांचा संगमातून उगम पावलेल्या धाबा ते किरमिरी नाल्यावरील पुलाचे बांधकाम भर पावसात सुरू असताना पुरामुळे भुईसपाट झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

आॅटोचालकांचा संमिश्र बंद - Marathi News | The combination of automobiles closed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आॅटोचालकांचा संमिश्र बंद

पोलीस उपनिरीक्षकाने आॅटोचालकाला विनाकारण मारहाण केल्याच्या निषेधार्थ आॅटो चालक-मालक संघटनेच्या नेतृत्वात मंगळवारी शहरात बंद पाळण्यात आला. बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकदिवसीय बंदमुळे काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली. मारहाण करणाऱ्या पोलीस ...

सन्मान निधी योजनेसाठी दीड लाख शेतकऱ्यांची नोंद - Marathi News | Record of 1.5 lakh farmers for the Sanman Nidhi Scheme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सन्मान निधी योजनेसाठी दीड लाख शेतकऱ्यांची नोंद

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी अद्याप नावाची नोंदणी केली. त्यांनी ग्रामसेवक व तलाठ्यांकड ...

हायकोर्ट : आरोपीची जन्मठेप कायम - Marathi News | High Court: The life imprisonment of the accused continues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : आरोपीची जन्मठेप कायम

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ...

२२ हजार कामगारांना योजनाचा लाभ - Marathi News | Benefits of 22 thousand workers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२२ हजार कामगारांना योजनाचा लाभ

कामगार कल्याण मंडळातंर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील २२ हजार ४११ पात्र लाभार्थ्यांना ४ कोटी ४९ लाख ७१ हजार ५०० रुपयांचे साहित्य वाटप आणि आर्थिक स्वरुपात मदत करण्यात आली. ...

बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी - Marathi News | Women injured in leopard attack | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

घराच्या छपरात झोपून असलेल्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पांढरवाणी झोळेटोली येथे घडली. मंदा रामदास कुंभरे (५१) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आह ...