तालुक्यातील मोहगाव देवी टोली ते रोहना रस्त्याजवळ सूर नदीच्या काठावर बाबू वाघमारे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात वाळू जमा करून रात्र-दिवस अवैध वाळू व्यवसाय जोमात सुरू आहे. या वाळू चोरट्यावर जिल्हा खनिकर्म अधिकारी मोठी कारवाई करतील का, असा प्रश्न गावकऱ् ...
जलसंधारणाच्या कामात ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवून घेण्याच्या उद्देशाने २२ जूनला वर्धा जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याच्या सूचना जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आठही गटविकास अधिकाऱ्यांना दिल्य ...
आरक्षणाला विरोध करीत ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ या मागणीसाठी गुरूवारी हिंगणघाट शहरात महामोर्चा काढण्यात आला. यात विविध जाती-धर्माचे महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
सिंदेवाही नगर पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरील स्थगितीला नगरसेविका आशा गंडाते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने राज्य सरकार व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
नागपूर ते औरंगाबाद हे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून पुलगाव बायपास मार्गे एक्स्प्रेस हायवे चालू करण्यात आला. परंतु या मार्गाच्या सदोष कामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सोयीकरिता केलेला मार् ...
शहरातील विकास कामांकरिता नगरपालिकेला १० कोटी रुपयाचा विशेष निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध विकास कामे केली जात असून ही कामे नियमबाह्य तसेच सदोष असल्याने निधीची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आह ...
जिल्ह्यात सामान्य व दुर्बल घटक कुटुंबात अतिलठ्ठपणाचा आजार असलेले रुग्ण अपवादात्मक स्थितीत आढळतात. लठ्ठपणा हा श्रीमंतांचा आजार म्हणून ओळखला जातो. या शस्त्रक्रियेसाठी ९५ लाखांची यंत्रसामुग्री खरेदी केली जात आहे. शस्त्रक्रियागृहात याहीपेक्षा महत्त्वाचे ...
यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे वणी व मारेगाव तालुक्यातील सिंचन तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. या तलावात थोडेफार पाणी साचले असले तरी अद्याप ११.९ टक्क्यांनी हे तलाव रिते आहेत. ...
नगरपरिषद हद्दीत कुठल्याही बांधकाम त्यात गॅसपंप टाकायचा असेल तर अनेक निकषांची पूर्तता करावी लागते. येथील दारव्हा मार्गावर प्रभाग २६ मध्ये गॅसपंपाच्या खोदकामात पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटली. यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. तर मागील १५ दिवसांपा ...