सोनेगावमधील मनीष ले-आऊटमध्ये राहणा-या एका निवृत्त अधिका-याच्या घराच्या दाराचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी रोख आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. बुधवारी रात्री ही घरफोडीचाी घटना उघडकीस आली. ...
शहरातील कुख्यात गुंड लकी खान ऊर्फ नदिम गुलाम नबी शेख (वय ३३) याच्यावर गोळ्या झाडणाऱ्या पाच आरोपींनी बुधवारी मध्यरात्री पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मात्र, त्यांना आम्ही या गुन्ह्यात अटक केली आहे, असा दावा करीत या सर्वांना न्यायालयाने सात दिवसांची पोल ...
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून बळी पडलेल्या २३ जणांच्या वारसदारांना भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात गुरुवारी केली. ...
मध्य रेल्वे भुसावळ विभागाने अमरावती- पंढरपूर रेल्वे विशेष गाडी ६ व ९ जुुलै रोजी सोडणार आहे. या गाडीचे स्लिपर आरक्षण हाऊसफुल्ल झाले असून, वातानुकूलित दोन बोगीत बर्थ उपलब्ध आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ही विशेष रेल्वे गाडी असून, नवीन अमरावती रेल्वे स्थ ...
‘जीएसटी आणि रेरा’मध्ये झालेल्या बदलांमुळे महाराष्ट्रात बांधकाम क्षेत्रात उत्साह आहे. याचा फायदा व्यावसायिक बिल्डरांसह ग्राहकांनाही होत आहे. याची प्रचिती यंदाच्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत दिसून आल्याचे मत क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पा ...
खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यासह विदर्भातील शेतकरी, शेतमजूर व जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे पंतप्रधानांसोबत संवाद साधला. उपस्थित आमदार रवि राणा यांनीसुद्धा विविध विषयांकडे पंतप्रधानांचे ल ...
दंश करणाऱ्या विषारी कोब्राला घेऊनच सर्पमित्र ‘इर्विन’मध्ये उपचारासाठी दाखल झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नजीकच्या सुकळी लसनापूर येथे घडली. ईश्वर अभिमन्यूू माठे असे या सर्पमित्राचे नाव असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू ...
जगप्रसिद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वैभव आणि विदर्भाची चेरापुंजी असे नामानिधान मिळालेल्या मेळघाटातील चिखलदरा या पर्यटनस्थळी दमदार पाऊस झाल्याने अख्खी वनसंपदा हिरवाईने नटली आहे. चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या मेळघाटात आतापर्यंत ...
घुमंतू आणि अर्ध घुमंतू समाजाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. ...