लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'सरकार निष्क्रियतेचं खापर उंदीर अन् खेकड्यांवर फोडतंय'  - Marathi News | 'Spit on the inefficiency of government and rats on muds', ajit pawar on minister sawant statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकार निष्क्रियतेचं खापर उंदीर अन् खेकड्यांवर फोडतंय' 

रत्नागिरीतील तिवरे धरणाचे काम शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने केले आहे. ...

अटलजींचे होते; मग बाळासाहेब ठाकरेंचे का नाही ? - Marathi News | why not Balasaheb Thackeray's Monument? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अटलजींचे होते; मग बाळासाहेब ठाकरेंचे का नाही ?

सत्तेत असून आपल्या वडिलांचे स्मारक उभारता आले नाही, आणि राममंदिर बांधायला निघाले, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उद्धव यांच्या आयोध्या दौऱ्यावर केली होती. ...

मुलगी अन् सुनेने दिला पार्थिवाला खांदा - Marathi News | Girl and listened to shoulder shoulder | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलगी अन् सुनेने दिला पार्थिवाला खांदा

तालुक्यातील तरोडा या गावातील विठ्ठल रामचंद्र हरडे यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारात तिरडीला त्यांच्या मुलीने व सुनेने खांदा देऊन परंपरेला फाटा देत अग्नी संस्कारही केला. ...

दिलीप सोपलांबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील ! - Marathi News | Uddhav Thackeray will decide Dilip Soplankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलीप सोपलांबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील !

जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची भूमिका ; विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपची युती ...

अभिजातच्या लढ्याला एकीचे बळ : विधानसभेपूर्वी शिक्कामोर्तब  - Marathi News | Strong strength in the fight of class : sanction Before Assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिजातच्या लढ्याला एकीचे बळ : विधानसभेपूर्वी शिक्कामोर्तब 

मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात असताना काश्मीरी, आसामी, पाली या भाषांना अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी एकत्रित लढा लढण्यास साहित्यिकांनी कंबर कसली आहे.  ...

पावसाळा सुरू झाल्यानंतरही अर्धा महाराष्ट्र तहानलेलाच; अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई - Marathi News | Even after the rains began, half Maharashtra was thirsty; Severe water shortage in many places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळा सुरू झाल्यानंतरही अर्धा महाराष्ट्र तहानलेलाच; अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई

‘वायू’ चक्रीवादळामुळे जूनमधील मान्सूनचे आगमन लांबले. पण जूनच्या अखेरच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावले. ...

आदिवासींच्या गावातच राहायला हवे!, योजना असूनही दुर्लक्ष - Marathi News | Should be residing in the tribal village, ignore the plans | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींच्या गावातच राहायला हवे!, योजना असूनही दुर्लक्ष

आदिवासींकडे बहुदा दोनच दृष्टिकोनांतून बघण्याची प्रवृत्ती समाजात निर्माण झाली आहे- एक तर कुतूहलाने अन्यथा दयेने. ...

पब्जीच्या वेडातून इंजिनीअरची आत्महत्या; माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असा पाठवला मेसेज - Marathi News | Engineer suicide due to madness; Message sent to no one responsible for my death | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पब्जीच्या वेडातून इंजिनीअरची आत्महत्या; माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असा पाठवला मेसेज

आयटी इंजिनीअर असलेल्या राहुलने पब्जीच्या खेळातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. ...

मतभेदाचा ‘आवाज’ बंद करण्यासाठी दाभोलकर, पानसरे यांची हत्या - Marathi News |  Dabholkar, Pansare's assassination to stop the 'noise' of the argument | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतभेदाचा ‘आवाज’ बंद करण्यासाठी दाभोलकर, पानसरे यांची हत्या

या हत्या कौटुंबिक वैमनस्यातून, पूर्ववैमनस्यातून करण्यात आलेल्या नाहीत. ...