जुन्या पेन्शन योजना लागू करावी या मागणीचे निवेदन शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांंनीे पवनी येथील तहसीलदार यांना दिले. राज्यातील शासकीय व निमशासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व ८४ ची जुनी ...
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात तीन वाघ आणि दोन बिबट्यांची शिकार केल्यांची कबूली अटकेतील शिकाºयांनी दिल्याची माहिती आहे. आठ दिवसापुर्वी सीतासावंगी येथे वाघाची शिकार झाल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर वनविभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. ...
समाजाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना गळक्या आणि पडक्या शासकीय निवासस्थानात रहावे लागत आहे. घराची विवंचना आणि कामाचा अतिरिक्त ताण यामुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी चांगलेच वैतागले आहेत. ...
नवोदय बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्यासह अनेक संचालकांच्या घरी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागातील पथकाने छापा मारला. त्यांच्याकडून दोन आलिशान कार जप्त केल्या. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
भंडारा येथे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित बांधकाम कामगारांना किट वाटप शिबिरात नागपुरातील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातील कनिष्ठ कामगार अन्वेषक रवींद्र यावलकर गेले होते. त्यांना शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मारहाण करून कार्य ...
सातवा वेतन आयोग व्यतिरिक्त इतर भत्ते व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांन ...
गेल्या काही वर्षात जिल्हा परिषद राबवित असलेल्या कृषी विभागाच्या अनेक योजना राज्य कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. मात्र या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सदर योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग कराव्यात, अशी मागणी त ...
नागाळा येथील पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आज शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ...
जगामध्ये नवनवीन शोध लागत आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये घेत असलेल्या शिक्षणाची नव्या संशोधनासोबत सांगड घालणे, त्यासाठीचे प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध करणे आणि या प्रयोगाला बळ देणारा आर्थिक आराखड्याचे मार्गदर्शन करणारे, अर्थात शोध,...... ...
बसने प्रवासाला निघाल्यावर प्रत्येकाला कंडक्टर वाजवितो त्या घंटीचा आवाज ऐकू येतो. वाहकाने वाजविलेल्या घंटीतील कोडच्या आधारावर चालक आपल्याला पुढे जायचे की काय याचा निर्णय घेतो. बसमध्ये असामाजिक तत्त्व वाद घालत असतील तर वाहक चालकाला काहीच न बोलता घंटीने ...