लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाखनीच्या पतसंस्थेत दरोड्याचा प्रयत्न - Marathi News | Lakhani tries | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखनीच्या पतसंस्थेत दरोड्याचा प्रयत्न

येथील अक्षय नागरी पत संस्थेच्या इमारतीत शिरून चोरट्यानी ट्राँगरूमसह तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या पतसंस्थेतील रोख सुरक्षित आढळून आली. ...

राष्ट्रसंतांची पत्रे - Marathi News | Letters of Rashtra Sant | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :राष्ट्रसंतांची पत्रे

गुरू-कृपा होण्याला शप्रथम शिष्यपणा म्हणजे पात्रता अंगी आली पाहिजे. गुरूचे मन, गुरूची बुद्धी, गुरूच तप याशी शिष्य अनन्य झाला पाहिजे तरच गुरूची कृपा होणार. यासाठी प्रथम गुरू-आज्ञेचे व्रत पाळले पाहिजे आणि त्यासाठी जी हिंमत, जो त्याग, जी गंभीरता, जो संयम ...

सारसाचा माळढोक होऊ नये म्हणून... - Marathi News | Sarus not to be Maldhok so... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सारसाचा माळढोक होऊ नये म्हणून...

तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याल्याला सारसांचा जिल्हा अशी ओळख हळूहळू प्राप्त होत आहे. प्रेम आणि वैभवाचे प्रतीक असलेल्या सारस पक्षांच्या संवर्धनासाठी मागील १४ वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन मोहीमेमुळे गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यात ...

चंद्रपूर वीज केंद्र परिसरात वाघाचे वास्तव्य - Marathi News | Tiger resides in Chandrapur power station area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर वीज केंद्र परिसरात वाघाचे वास्तव्य

चंद्रपूर वीज केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल या वन्यप्राण्यांचे वास्तव्य आढळून येत आहे. अनेकांना या परिसरात पट्टेदार वाघांचे दर्शन झाले आहे. त्यामुळे वीज केंद्राच्या वसाहतीत व आजुबाजुच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

जुन्या पेन्शन योजनेसाठी ब्रह्मपुरीत आंदोलन - Marathi News | Brahmapurni movement for old pension scheme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जुन्या पेन्शन योजनेसाठी ब्रह्मपुरीत आंदोलन

१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, तसेच १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या मय्यत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ तात्काळ देण्यात यावा, ...

कॅन्सर हॉस्पिटलचे काम एक वर्षात पूर्ण होणार - Marathi News | The cancer hospital will be completed in one year | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कॅन्सर हॉस्पिटलचे काम एक वर्षात पूर्ण होणार

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी एका वर्षात कॅन्सर महाविद्यालय तर पुढील दोन वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयाच्या ... ...

पश्चिम विदर्भात सिंचन समृद्धीचा नवा प्रयोग - Marathi News | New Expertise of Irrigation Prosperity in West Vidarbha | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पश्चिम विदर्भात सिंचन समृद्धीचा नवा प्रयोग

पश्चिम विदर्भ हा हमखास पाऊस बरसणारा प्रदेश आहे. या ठिकाणी ८५० ते ११०० मिमीपर्यंत पाऊस पडतो. तरीही पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्र विदर्भात यशस्वी झाले नाही. भरमसाट पडणारा पाऊस आणि वाहून जाणारे बांध, फुटणारे चर याला कारणीभूत आहे. यानंतरही त्याच तंत्रज्ञ ...

पाच दिवसात विविध विभागांकडून १८ लाख वृक्षांची लागवड - Marathi News | In the last five days, 18 lakh plantations have been planted by various departments | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाच दिवसात विविध विभागांकडून १८ लाख वृक्षांची लागवड

तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याचे अर्थ,नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या संकल्पातंर्गत २०१९ पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते ...

प्रत्येक माणसाचे समाधान व्हावे - Marathi News | Let every man be satisfied | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रत्येक माणसाचे समाधान व्हावे

चंद्रपूर जिल्ह्यातील नवनिर्मित जिल्हा कोषागार कार्यालय हे महाराष्ट्रातील उत्तम लेखा कोष भवन आहे. एका सुंदर व उत्तम कामासाठी पुरक पायाभूत सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक माणसाचे समाधान या ठिकाणी झाले पाहिजे. ...