लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वांनी 'वेट एन्ड वॉच'ची भूमिका घेतली होती. परंतु, मोदी सरकार पुन्हा सत्तेत परतल्यामुळे अनेक नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामध्ये चिखलीतून रेखाताई खेडेकर यांचे नाव चर्चेत आले आहे. ...
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राज ठाकरे विधानसभा निवडणुकीतही व्हिडिओद्वारे सत्ताधाऱ्यांच्या मागील पाच वर्षांतील कामाचे वाभाडे काढणार, की प्रचारासाठी आणखी नवीन ट्रीक वापरणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. ...
सी-सॅट मेरिटसाठी ठेवल्यास विज्ञान व अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल.तर इतर शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.त्यामुळे या घोषणेचा पुनर्विचार करावा,अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. ...
देशाचे सहावे उपराष्ट्रपती व जगभरात कायदेतज्ज्ञ म्हणून ओळखल्या गेलेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्लाह यांच्यासंदर्भात झालेली मोठी चूक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर सुधारली आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत उपचाराचा नियम आहे. त्यानुसार आजाराचे निदान करणारे ‘सिटी स्कॅन’ व ‘एमआरआय’ची तपासणी नि:शुल्क केली जाते. परंतु या तपासणीपूर्वी दिले जाणाऱ्या ‘डाय’चा तुटवडा पडला आहे. ...