शिक्रापूर (जि. पुणे) : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडीचा ... ...
अॅनिमिया या आजाराने ग्रस्त कुठल्याही बालकाला वाचविण्यासाठी बोनमॅरो प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया आवश्यक असते. अमरावती शहरातील रहिवासी असलेल्या एका आठ वर्षीय अॅनिमियाग्रस्त मुलाला त्याच्या जुळ्या भावाच्या शरीरातील बोनमॅरो प्रत्यारोपित केले जाणार आहेत. ...
येथून अकोला येथील कत्तलखान्याकडे जाणाऱ्या एका वाहनातील नऊ गोवंशांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली, तर चौघे पसार होण्यात यशस्वी झाले. बुधवारी रात्री आठ वाजता शहरातील अंजनगाव बस स्टॉपवर ही कारवाई करण्यात आली. ...
वर्षभरात कितीही प्रवास केला तरी अर्धे तिकीट लागेल, या अलिखित सवलतीचा ज्येष्ठ नागरिकांना आता मुकावे लागणार आहे. स्मार्टकार्ड मिळताच प्रवासाचा हिशेब सुरू होणार आहे. ४ हजार किलोमीटर संपताच पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. ...
एका महाकाय अजगराने बकरीला जिवंत गिळल्याची घटना तालुक्यातील कोयलारी येथे बुधवारी रात्री ७.३० च्या सुमारास उघड झाली. यात बकरी जिवाने गेली, तर अजगराला जंगलात सुरक्षित सोडण्यात आले. ...
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकवर एसटी बस आदळून झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील कांद्री ते जांब रस्त्यावर गुरुवारी सकाळी ९.३० वाजता घडली. ...
भाजप- सेना युती सरकारने मागील पाच वर्षात लोकाभिमुख योजना राबविल्या आहेत. या योजनांचा खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळाला पाहिजे. यासाठी लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहचवा, असे जाहिर आवाहन हजारो भाजप कार्यकर्त्यांना आमदार चरण वाघमारे यांनी केल ...