लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकरा जहाल नक्षल्यांनी शस्त्र ठेवले अन् संविधान हाती घेतले; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधान हाच प्रगतीचा मार्ग - Marathi News | Eleven fierce Naxalites laid down their arms and took up the Constitution; Chief Minister Fadnavis said, the Constitution is the path to progress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरा जहाल नक्षल्यांनी शस्त्र ठेवले अन् संविधान हाती घेतले; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधान हाच प्रगतीचा मार्ग

तीन विभागीय समिती सदस्य, दोन एरिया समिती सदस्य, एक उपकमांडर व चार दलम सदस्य यांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सर्वांचे आत्मसमर्पण झाले. या सर्वांवर सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचे बक्षीस होते. ...

आधी नकार, नंतर प्राजक्ता माळीची माफी का मागितली? सुरेश धसांनी मांडली सविस्तर भूमिका - Marathi News | BJP MLA Suresh Dhas explained the reason for apologizing to actress Prajakta Mali | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी नकार, नंतर प्राजक्ता माळीची माफी का मागितली? सुरेश धसांनी मांडली सविस्तर भूमिका

suresh dhas prajakta mali: संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींसह प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. ...

Santosh Deshmukh: ...त्यामुळे मी धनंजय मुंडेंचं नाव घेत नाही; सुरेश धसांनी अखेर कारण सांगितलं - Marathi News | Suresh Dhas explained the reason for not mentioning Dhananjay Munde's name in Santosh Deshmukh murder Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Santosh Deshmukh: ...त्यामुळे मी धनंजय मुंडेंचं नाव घेत नाही; सुरेश धसांनी अखेर कारण सांगितलं

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस हे सातत्याने वाल्मीक कराड यांच्यावर आरोप करत आहेत. धनंजय मुंडेंवरही धस बोलत आहेत, पण ते नाव घेत नाहीयेत. ...

संतोष देशमुख हत्या: "उज्ज्वल निकम यांची मागणी केलीये"; सुरेश धस यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र - Marathi News | Santosh Deshmukh murder: "Demand for Ujjwal Nikam"; Suresh Dhas's letter to Chief Minister Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुख हत्या: "उज्ज्वल निकम यांची मागणी केलीये"; सुरेश धस यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.  ...

"मला जर पुन्हा संधी मिळाली, तर मी पुन्हा असं करेन""; आर्यन खान प्रकरणाबद्दल समीर वानखेडे आता काय बोलले? - Marathi News | "If I get the chance again, I will do it again"; What did Sameer Wankhede say about the Aryan Khan case now? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला जर पुन्हा संधी मिळाली, तर मी पुन्हा असं करेन""; आर्यन खान प्रकरणाबद्दल समीर वानखेडे आता काय बोलले?

अँटेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचेही आरोप त्यावेळी झाले होते.  ...

बीड सरपंच हत्या प्रकरणात अखेर SITची स्थापना; नेतृत्व करणारे बसवराज तेली कोण आहेत? - Marathi News | SIT finally formed in Beed Sarpanch murder case Who is Basavaraj Teli leading it | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड सरपंच हत्या प्रकरणात अखेर SITची स्थापना; नेतृत्व करणारे बसवराज तेली कोण आहेत?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एसआयटीची घोषणा केली होती. ...

"महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा’’,माहिती, तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश - Marathi News | "Prepare Maharashtra's first AI policy", instructions from Information and Technology Minister Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा’’,माहिती, तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

Ashish Shelar News: आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले  एआय धोरण तयार करा, असे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विभागाला दिले. ...

आकाशी निळे झेंडे, हाती मशाल, मुखी ‘जय भीम’चा नारा; कोरेगाव भीमा येथे लाखोंचा जनसागर - Marathi News | Sky blue flags, torches in hands, slogans of 'Jai Bhim' on their faces; Lakhs of people gather at Koregaon Bhima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आकाशी निळे झेंडे, हाती मशाल, मुखी ‘जय भीम’चा नारा; कोरेगाव भीमा येथे लाखोंचा जनसागर

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो अनुयायी कोरेगाव भीमा येथे आले होते ...

लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे मंत्री धनंजय मुंडेंनी 'तो' निर्णय बदलला! - Marathi News | Minister Dhananjay Munde changed that decision due to the demand of public representatives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे मंत्री धनंजय मुंडेंनी 'तो' निर्णय बदलला!

विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ...