येथील नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी शुक्रवारी पालिकेसमोर एक दिवसीय उपोषण केले. यावेळी उपोषणकर्त्यांनी पालिका पदाधिकारी व प्रशासनाला आपल्या कर्तृत्वाचा विसर पडल्याचा आरोप केला. ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. ए. एस. एम. अली यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही घटना इमामवा ...
शहर सफाईच्या कंत्राटात सुमारे १३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकारात सफाई कामगार भरडला जात आहे. त्यांना करार आणि किमान वेतन मिळत नाही. हा प्रश्न घेऊन कामगारांनी नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
राज्यभरात निर्माण झालेल्या विविध समस्यांना घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्या आणि आरोप करणारे निवेदन सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने सरकारकडून भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करण्या ...
गांधीबागच्या अग्रसेन चौकातून मागील शुक्रवारी दोन आरोपींकडून जप्त केलेले १० कासव कुठे सोडावेत, असा प्रश्न नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे ‘रुफ टर्टल’नावाचे कासव अनुसूची १ मध्ये समाविष्ट आहेत. ...
वीज बिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत महावितरणने स्वत:चे ‘पेमेंट वॉलेट’ आणले आहे. आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉ ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बी.ए. पदवीच्या चौथ्या सेमिस्टरमधील इतिहास विषयात ‘राष्ट्र बांधणीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका’ या प्रकरणाचा समावेश करण्याच्या निर्णयाविरुद्ध नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी म ...
सत्र न्यायालयाने खून खटल्यातील दोन आरोपी भावांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ...