लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भुसावळ ते नागपूर दरम्यान रेल्वे पुलांची दुरुस्ती, डागडुजीच्या नावाखाली बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या कायम हद्दपार करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. ...
नाशिक- भाजपा शिवसेनेचा जागा वाटपाचा काय फॉर्मुला ठरला ते माहिती नाही, परंतु सर्वाधिक आमदार भाजपाचेच निवडून येतील तसेच कोणाचा काहीही कल्पना विलास असो, मुख्यमंत्री भाजपाचाच होईल असे भाजपाच्या राष्टÑीय सरचिटणीस आणि महाराष्टÑाच्या प्रभारी सरोज पांडे यांन ...
स्वाईन फ्लू, डेंग्यू, लेप्टोस्पारोसिस आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने ज्या बाबी अंमलात आणल्या आहेत त्या राज्यातील महापालिकांनी स्वीकारुन त्यानुसार कार्यवाही करावी. असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...
आगामी विधानसभा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा भाजप आणि शिवसेनेची युती असणार आहेत. मात्र असे असताना ही पुढील मुख्यमंत्री कुणाचा यावरून युतीमध्ये चांगलीच जुंपली आहे. ...
प्रक्षेपणाला 56 मिनिटे 24 सेकंद उरले असताना तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्रोच्या वतीने करण्यात आली.. ...
घुग्घुस तालुक्यातील शेणगाव फाट्याजवळ असलेल्या डांबर प्लान्टजवळ झाडाला एका विवाहित तरुणीसह युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सोमवारी सकाळी आढळून आला. ...