शासनाच्या नियमानुसार अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दराने अन्न- धान्य पुरविण्यात येते. मात्र मागील एक वर्षापासून पुरवठाच बंद करण्यात आला आहे. संबंधीत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बाहेरुन अन्न-धान्य खरेदी करावे लागत आहे. अशात पुरवठा प ...
अल्पयीन मुलीवर बलात्कार करण्याऱ्या नराधम बापास भादंविच्या कलम ३७६ (२) (एन.) (आय.) व कलम ५ (एन) तसेच पोस्कोच्या कलम ६ नुसार दहा वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याच्या साध्या कारावासारी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...
उमरविहिरा शेतशिवारात वाघाने वासरू ठार केले. ही घटना सोमवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली असून या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे. ...
येळाकेळी येथील खेरडा परिसरातील गिट्टी खदानवर धाड टाकून पाच वाहनांसह पोकलॅण्ड जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...
वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना यंदा तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोयाव्या लागत आहे. परंतु, याच पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करून मेहनतीच्या जोरावर एका शेतकºयाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळींबाची बाग फुलविली. शिवाय बº ...
सेलू तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाण पत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे आठवड्यातून एक दिवस यावे लागते. शिवाय तेथेच त्यांना विविध तपासणी करून घ्यावी लागते. ...
जगभरात सेवाग्राम येथील गांधीजींचा आश्रम प्रसिद्ध आहे. बापूंना जग मानते, ते त्यांच्या विचार, तत्त्व आणि कार्यावरून. गांधींचे विचार, इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असला तरी वर्धा रेल्वे स्थानकावरील फलक मात्र चुकीचा इतिहास द ...
पत्नीचा आधी धारदार शस्त्राने गळा कापून तिला विषारी औषध पाजण्यात आले. त्यानंतर आरोपी पतीने स्वत: तेच विषारी औषध प्राशन केले. यात पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, पतीला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ...
येथील सायकल व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. या गुन्ह्याचा अवधूतवाडी पोलिसांनी दहा तासात छडा लावला. प्रमुख आरोपी हा भाजपा आयटी सेलचा पदाधिकारी असून त्याचे कापड दुकान आहे. ...