नव्याने बांधण्यात येणाऱ्या शासकीय इमारतीत पावसाचे पाणी साठवणाची (रेन वॉटर हार्वेस्टींग) अंदाजपत्रकातच तरतूद करावी. तसेच जुन्या इमारतीत जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून घ्यावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. ...
न्हाव्याने न विचारता मिशी कापली म्हणून संतप्त झालेल्या ग्राहकाने त्याच्याशी जोरदार वाद घातला. या वादाचे पर्यवसान अधिक बाचाबाचीत होऊन धमकी दिल्याच्या तक्रारीवरून न्हाव्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कन्हान येथे मंगळवारी दुपार ...
येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात, वचननाम्यात मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन देणे बंधनकारक असावे, अशी मागणी करण्यात आली आहे ...
राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे. ...
रक्तचाचणीत महत्त्वाचा घटक असलेल्या डीएनए चाचणीचा अहवाल आता अमरावती स्थित न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतून मिळविता येणार आहे. यापूर्वी डीएनएचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात येत होते. ...
: तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे ‘ट्रान्स फॅटी अॅसिड’चे प्रमाण शरीरात वेगाने वाढते. परिणामी, हायपरटेन्शन आणि हृदय रोगासाठी हे मुख्य कारण ठरत आहे. महाराष्ट्रात हृदयरोग मृत्यूच्या प्रकरणांमध्ये ६२ टक्के वाढ झाली आहे. ...
कोल्हापूर येथील प्रथितयश उद्योजक, मेनन ग्रुप आॅफ कंपनीज्चे अध्यक्ष राम कृष्ण मेनन (वय ९०) यांचे बुधवारी निधन झाले. सेवाभावी उद्योजक हरपल्याची भावना त्यांच्या निधनानंतर व्यक्त झाली. कोल्हापूरच्या समाजजीवनाशी एकरुप असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यां ...