लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासकीय इमारतीत साठवणार पावसाचे पाणी - Marathi News | Rainwater harvesting in government buildings | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शासकीय इमारतीत साठवणार पावसाचे पाणी

नव्याने बांधण्यात येणाऱ्या शासकीय इमारतीत पावसाचे पाणी साठवणाची (रेन वॉटर हार्वेस्टींग) अंदाजपत्रकातच तरतूद करावी. तसेच जुन्या इमारतीत जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून घ्यावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. ...

नागपुरात मिशी कापल्यावरून ग्राहक व न्हाव्यात जुंपली; गुन्हा दाखल - Marathi News | Consumer and barber fight; Filed the complaint | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मिशी कापल्यावरून ग्राहक व न्हाव्यात जुंपली; गुन्हा दाखल

न्हाव्याने न विचारता मिशी कापली म्हणून संतप्त झालेल्या ग्राहकाने त्याच्याशी जोरदार वाद घातला. या वादाचे पर्यवसान अधिक बाचाबाचीत होऊन धमकी दिल्याच्या तक्रारीवरून न्हाव्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कन्हान येथे मंगळवारी दुपार ...

पक्षांच्या जाहीरनाम्यात हवे भाषेचे अभिवचन - Marathi News | Promise of language in party manifesto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षांच्या जाहीरनाम्यात हवे भाषेचे अभिवचन

येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात, वचननाम्यात मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन देणे बंधनकारक असावे, अशी मागणी करण्यात आली आहे ...

विधानसभेला राज्यात मध्यप्रदेश, राजस्थानची पुनरावृत्ती ; आघाडीच्या नेत्यांना विश्वास - Marathi News | Madhya Pradesh, Rajasthan assembly result repeat in Maharashtra Vidhan Sabha; Congress leaders confidence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला राज्यात मध्यप्रदेश, राजस्थानची पुनरावृत्ती ; आघाडीच्या नेत्यांना विश्वास

राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे. ...

अमरावतीत डीएनए प्रयोगशाळा; गुन्ह्याच्या तपासाला येणार वेग - Marathi News | DNA laboratory in Amravati; There will be speed to check crime | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत डीएनए प्रयोगशाळा; गुन्ह्याच्या तपासाला येणार वेग

रक्तचाचणीत महत्त्वाचा घटक असलेल्या डीएनए चाचणीचा अहवाल आता अमरावती स्थित न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतून मिळविता येणार आहे. यापूर्वी डीएनएचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात येत होते. ...

तेलकट पदार्थांमुळे हायपरटेन्शनचा धोका - Marathi News | Hypertension risk due to oily substances | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तेलकट पदार्थांमुळे हायपरटेन्शनचा धोका

: तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’चे प्रमाण शरीरात वेगाने वाढते. परिणामी, हायपरटेन्शन आणि हृदय रोगासाठी हे मुख्य कारण ठरत आहे. महाराष्ट्रात हृदयरोग मृत्यूच्या प्रकरणांमध्ये ६२ टक्के वाढ झाली आहे. ...

वैश्विकतेचा हात की, बंदिस्त आयुष्याचा फास? - Marathi News | The hand of globalization, or life of a bandit alive? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैश्विकतेचा हात की, बंदिस्त आयुष्याचा फास?

मोबाईल आणि मोबाईलवरील सोशल मीडियाचे सुपरिणाम कधी दुष्परिणामाकडे वळते झाले, याची साधी कल्पनाही मानवाने केली नसावी. ...

एका बंडखोर पर्वाचा युगांत; राजा ढाले यांना वाहिली शब्दसुमनांजली - Marathi News | Raja Dhale; End of rebellion Era | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एका बंडखोर पर्वाचा युगांत; राजा ढाले यांना वाहिली शब्दसुमनांजली

राजा ढाले या लढाऊ पँथरने अखेरचा श्वास घेतला आणि एका बंडखोर पर्वाचा अंत झाला. लोकमतशी बोलताना मान्यवरांनी दिलेल्या या शोकसंवेदना. ...

प्रथितयश उद्योजक राम मेनन यांचे निधन - Marathi News | Ram Menon, a prominent businessman, died | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रथितयश उद्योजक राम मेनन यांचे निधन

कोल्हापूर येथील प्रथितयश उद्योजक, मेनन ग्रुप आॅफ कंपनीज्चे अध्यक्ष राम कृष्ण मेनन (वय ९०) यांचे बुधवारी निधन झाले. सेवाभावी उद्योजक हरपल्याची भावना त्यांच्या निधनानंतर व्यक्त झाली. कोल्हापूरच्या समाजजीवनाशी एकरुप असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यां ...