स्थानिक वार्ड क्रमांक ३ मधील लक्ष्मीपूर वार्डातील अंगणवाडी केंद्रावर छत टाकण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना १० बाय १० च्या किचन शेडमध्ये बसावे लागत आहे. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक बनविणे व शिक्षणही दिले जाते. ...
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांच्या समस्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळ्या आहेत. या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावा, अशी मागणी पालकमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आल ...
सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. याबाबत खासगी प्राथमिक शिक्षक संघाने पुढाकार घेत शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. ...
पवित्र आणि जीवनदायी असलेली वैनगंगा नदीत आता अशुध्द पाणी दुर्गंधीयुक्त पाणी वाहू लागले आहे. गत काही वर्षांपासून नागपूरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या प्रवाहासोबत रसायनयुक्त आणि मलमुत्राचे पाणी वैनगंगेत येत आहे. परिणामी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला अ ...
मराठी शाळांचा निकाल उंचावण्यासाठी तुमसर शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून तालुक्यातील जिल्हा परिषद, खाजगी अनुदानीत व विना अनुदानीत अशा १२० मराठी शाळांमध्ये मिशन स्कॉलरशिप हा उपक्रम राबविला जाणार आहे. यातून ३०० प्रतीभावान विद्यार्थ्यांची निवड परीक्षे ...
जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संघप्रणाली समजावून घेत संघाच्या विविध उपक्रमांबाबत जाणून घेतले. ...
मुंबई-हावडा रेल्वेमार्गावरील तुमसर रोड रेल्वेस्थानक स्वच्छ रेल्वेस्थानक म्हणून ओळख आहे. परंतु येथे भटक्या कुत्र्यांचा ठिय्या पाहावयास मिळते. रेल्वे स्थानकात कुत्र्यांची टोळी फिरताना दिसते. दररोज शेकडो प्रवासी येथून ये-जा करतात त्यांच्या जीवाला धोका न ...
तालुक्यात आतापर्यंत अत्यल्प पावसाची नोंद करण्यात आली. पावसाला सुरुवात होऊनही पुरेशा प्रमाणात पाऊस आलेला नाही. ओलिताखालील क्षेत्रात धानाची रोवणी झाली असली तरी रोवणी वाळत आहे. ...
तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीच्या बाम्हणी रेती घाटातून कोट्यवधींच्या रेतीचे सर्रास खनन गत काही महिन्यांपासून सुरू आहे. राज्य शासनाचा कोट्यवधींचा महसूल येथे बुडत आहे. ...
अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी पऱ्हे जगविण्यासाठी धडपड करु लागले आहे. परंतु नेरला उपसा सिंचन प्रशासन मात्र सुस्त अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. ...