बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला कडक शब्दात फटकारले. ...
परीक्षेत नापास झाल्यामुळे व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मृत गणपुरम व्यंकटा सूर्यनारायणा (१९) कोरबा, छत्तीसगड येथील रहिवासी आहे. ...
पाणीकपातीच्या निर्णयाची बुधवारपासून उपराजधानीत अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे शहरातील ८० टक्के भागात पाणीपुरवठाच झाला नाही. तर कन्हान नदीतील पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील काही भागात १६० एमएलडी पाण्याचा पुरवठा झाला. शहरात दि ...
जिल्हा न्यायालयासमोर पार्क असलेली एका ज्येष्ठ वकिलाची मर्सिडीज कार बुधवारी दुपारी चोरीला गेली. पोलिसांनी पाच तासाच्या आत आरोपी युवकास पकडले. त्याच्याजवळून चोरलेली कारही जप्त केली. ...