जिल्हा न्यायालयासमोर पार्क असलेली एका ज्येष्ठ वकिलाची मर्सिडीज कार बुधवारी दुपारी चोरीला गेली. पोलिसांनी पाच तासाच्या आत आरोपी युवकास पकडले. त्याच्याजवळून चोरलेली कारही जप्त केली. ...
चोरांनी मंगळवारी रात्री व्यावसायिक क्षेत्र इतवारीतील चार दुकानांमध्ये चोरी करून २.८५ लाख रुपये लंपास केले आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..’च्या गजराने विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणीचे माहेरघर तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर दुमदुमले. बुधवारी सायंकाळी गोकुळपुरीत झालेल्या दहीहंडी सोहळ्याला सुमारे २० हजार भाविकांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी पंढरपूरहून परतलेल्या पालख ...
अभियांत्रिकीचा एक विद्यार्थी पैशांची गरज भागविण्यासाठी साथीदारासह चक्क चाकू विकत असल्याचे आढळून आले. फ्रेजरपुरा पोलिसांनी विद्यार्थी यश सुरेश चव्हाण (१९, रा. जय श्रीरामनगर, कांडली रोड, परतवाडा) व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रवीण सुंदरलाल चव्हाण ...
भारतातून दिसणाऱ्या पहिल्या चंद्रग्रहणाचे विलोभनीय क्षण अमरावतीकरांनी मंगळवारी रात्री अनुभवले. रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी सुरू झालेले चंद्रग्रहण पहाटे ४ वाजता संपले. ...
शहर तथा जिल्ह्यातील महिला व तरुणी प्रचंड दहशतीत असून, महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी ठोस व कठोर पावले उचलायला हवी, असे राष्ट्रवादी युवती महिला काँग्रेसने पत्रपरिषदेतून आवाहन केले. अमरावती पोलीस गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राष्ट्र ...
जुुलेै महिन्याच्या प्रारंभी पाऊस येऊन दुसऱ्याच आठवड्यात गायब झाला. आता कडाक्याची ऊन्ह तापू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हे करपण्याच्या मार्गावर आहे. पऱ्हे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. ग्रामीण भागातील जलस्रोत पुन्हा आटू ल ...
तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव येथील वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटातून सुमारे तीनशे हायवा ट्रक व ७० ट्रॅक्टरने रेतीची दिवस-रात्र उचल सुरू आहे. हे ट्रक व ट्रॅक्टर रेती भरून गावातून शिवारात जाणाऱ्या तसेच अऱ्हेर-नवरगाव-कुर्झा रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस ...