पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाकडून ३३ कोटी वृक्षलागवडीची महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. मागील वर्षीपर्यंत जुलैमहिन्यात जोमाने वृक्ष लागवड करून उद्दिष्टपूर्ती केली जायची. परंतु, यावर्षी पावसाने चांगलीच दडी मारल्याने वृक्षलागवडीवरही याचा व ...
दोन चिमुकल्या भाऊ-बहिणीला चॉकलेट खाऊ घालण्यासाठी घरी नेऊन नंतर त्यांच्यावर धारदार ब्लेडने जीवघेणे वार करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षे कारावास व १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी हा निर्णय दिल ...
सेवाग्राम विकास आरखड्यातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. परंतु, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता आणि दुर्लक्षित धोरणामुळे अल्पावधीतच नागरिकांकडून सदोषतेचा ठपका ठेवला जात आहे. यातून व्हीआयपी रस्त्याही सुटला नाही. मागील पाच ते सहा दिवसांपासून ...
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ या नक्षलग्रस्त विभागात कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार पोलीस महासंचालक मुंबई यांनी जाहीर केला आहे. त्यांच्या आदेशाने विशेष सेवापदक व कर् ...
हिंगणघाट तालुक्यातील धोची वाळूघाटात वाळू माफियांनी चांगलाच धुडगूस घातला असून वाळूउपसा करण्याकरिता नदीपात्रात दोन बोटी लावण्यात आल्या आहेत. या बोटी चालविण्याकरिता चक्क पाण्याचा प्रवाहच वळविल्याने नदीपात्र धोक्यात आले आहे. यामुळे परिसरातील गावांना भविष ...
उद्योग विभागाकडून उद्योजकांसाठी पॅकेज स्किम आॅफ इन्सेटिव्ह २०१३ अंतर्गत एसजीएसटी पात्र उद्योगांना परत मिळतो. त्याकरिता उद्योजकांनी उद्योग विभागाकडे आॅनलाईन अर्ज करून त्याची उद्योग विभागाने शहानिशा केल्यावर पात्र उद्योजकांना एसजीएसटी परत मिळतो. परंतु, ...
मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने कामठी रोड, नागपूर येथील गुरूद्वारा सिंग सभेचे पाई मुख्त्येयार सिंगजी (पुणावाले) यांचे कीर्तन होणार आहे. ...
येथे संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षावर हल्ला झाला होता. त्यानंतर जमावाने वसंतनगर पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. या घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी बुधवारी सायंकाळी पुसदला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ...
आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहेत. या मोडक्या-तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या. ...