इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो रुग्णालय) बाह्यरुग्ण विभागात ३८ क्रमांकाच्या कक्षात लावलेला सिलींग फॅन अचानक खाली पडला. त्यामुळे कक्षाजवळ उभे असलेले दोन जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजता घडली. ...
पोलीस विभागात झालेल्या बदल्यानुसार भंडारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षकपदी अनिकेत भारती रुजू झाले. अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्विकारला. ...
तालुक्यातील चितापूरवासीयांना कोब्रा बटालियनतर्फे जलकुंभाला लावलेले तारेचे कुंपन काढून त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चार तालुक्यात सोलर चरखा क्लस्टर करण्यात येत असल्याची माहिती वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या मूल डेपोतून गोंडपिपरीमार्गे सकाळच्या सुमारास सोडली जाणारी बस नियोजित वेळेवर सोडली जात नसल्याने नांदगाव, गोवर्धनपासून गोंडपिपरीला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी अडचण होत आहे. नियोजित वेळेपेक्षा बऱ्याच उशिराने बस ये ...
राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाज परिवर्तनाची मोठी शक्ती आहे. गावागांवात त्यांचे विचार अंगीकारल्यास राष्ट्र बळकट होण्यास मदत होईल. राष्ट्रसंतांच्या विचारांचा वसा युवकांनी पुढे न्यावा. त्यांच्या प्रेरणादायी विचारातून आदर्श गाव घडविता येईल, असे मत माजी आ ...
जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नगर पालिकांना लाजवेल अशी देखणी इमारत पोंभूर्णा नगर पंचायतीसाठी तयार होत आहे. काही दिवसातच ती पूर्ण होणार आहे. मुुख्य बसस्थानक चौकामध्ये असलेल्या आणि सर्व सोयीनिशी अद्ययावत असलेली ही इमारत नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...
मागासलेल्या विदर्भात रोजगाराच्या संधी तयार करून, शेतकऱ्यांना सुखी व समृद्ध करण्याच्या उद्देशाने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचे ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार करण्यास विदर्भ विकास मंडळाने पुढाकार घेतला आहे. सर्व ११ ही जिल्ह्याचे डॉक्युमेंट तयार होण्यासाठी ए ...
सिरोंचा नगर पंचायत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या कोत्तागुडम येथील परिवर्तन भवन या न.प.च्या ताब्यातील शासकीय इमारतीत खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा अवैधपणे भरविली जात आहे. मंगळवारी शाळेच्या छताचे स्लॅब कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झाला आहे. ...