टिमकी भानखेडा येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर आलमारी चढवण्याच्या प्रयत्नात पाच लोकांना करंट लागला. सर्व जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनी एसएनडीएलने सांगितले की, विजेच्या लाईनजवळून बांधकाम हटवण्याचे नोटीस देण्यात आले ...
तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या निमगाव सिंचन प्रकल्पाचे मागील ४० वर्षांपासून रखडले होते. यात वन विभागाची जमीन येत असल्याने हा प्रकल्प रेंगाळलेला होता. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत होते. ...
शहरातील अनुपचंद त्रिलोकचंद ज्वेलर्समध्ये २७ दिवसांपासून काम करणाऱ्या नोकराने मालकाला ३ लाख ३२ हजार रुपयांनी गंडविले.यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. क्रिष्णा उमेशप्रसाद सोनी रा.बाबुराव इटनकर वॉर्ड गडचांदूर, जिल्हा चंद ...
‘तो कधी येणार, तो कधी कृपा करणार’ या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांना शुक्रवारी सायंकाळी चांगलाच दिलासा मिळाला. सायंकाळी ७ च्या सुमारास आलेल्या पावसाने अर्ध्या तासातच जोरदार बरसात केली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी सा ...
शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार करते मात्र त्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी या योजना फसत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील दोन वर्षांपासून ४०८ शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना वीज जोडणी करून देण्यात आली नाही. त् ...
जून महिना आणि जुलैच्या दोन आठवड्यात पावसाने दगा दिल्यामुळे तूर आणि चण्यासह कडधान्याच्या पिकांना फटका बसणार आहे. केंद्र शासनाने गेल्यावर्षी तूर आणि चण्याचा साठा मोठ्या प्रमाणात केला होता. पण सरासरी पाऊस न आल्यास यावर्षी डाळींसह कडधान्याच्या किमती मोठ् ...
राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घोषणा केली. २०१८ मधील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांतील नागपूर विभागाचा ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार लोकमत,नागपूरचे ‘डेप्युटी चिफ सबएडिटर’ योगे ...
फुटाळा तलावावर विश्वस्तरीय म्युझिकल फाऊंटेन साकारला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाला नागपूरकडे आकर्षित करण्यासाठी, या फाऊंटेनसाठीची पार्श्वभूमी तयार केली जात आहे. त्याअनुषंगाने, फुटाळ्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, फुटाळ ...
डॉक्टरला शिवीगाळ करणाऱ्या रुग्णाला समजावण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाला रुग्णाने मारहाण करून चावा घेतला. पकडल्यानंतर या रुग्णाने सुरक्षारक्षकालाही चावा घेऊन पळ काढला. ही घटना शुक्रवारी मेडिकल रुग्णालयांतर्गत येणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घडली. ...
दहेगाव गोसावी नजीकच्या तुळजापूर येथे फुट ओव्हर ब्रिज नसल्याने २१ गावांमधील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, खासदारांसह सत्ताधारी आणि रेल्वे प्रशासनातील अधिकारी उड्डाण पुलाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत......... ...