सुपर स्पेशालिट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला एक कैदी रुग्ण शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पळून गेल्याने खळबळ उडाली. श्वसन रोग विभागाच्या वॉर्ड ४३मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. तो क्षयरोगाचा जुना रुग्ण होता. त्याला उपचारासाठी हैदराबाद पोलिसांनी ...
हत्या, अपहरण, खंडणी वसुली, फायरिंग या आणि अशाच अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी, उपराजधानीतील खतरनाक गुन्हेगार मोहम्मद नौशाद पीर मोहम्मद खान (वय २८) याची आम्ही नक्षल लिंक तपासणार आहोत. त्याने दीड वर्षांच्या फरारीच्या कालावधीत कुठे काय केले, त्याचीही कसून ...
धनगर आरक्षणासंदर्भात भाजप निर्णय घेईल या भितीने येथील आदीवासी समाजाने भाजप-सेना युतीला डावलले. हाच फॅक्टर विधानसभा निवडणुकीत देखील दिसणार आहे. किंबहुना वैभव पिचड यांच्यासाठी हीच जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे. ...
राज्यभरातील सव्वालाख अधिकारी, कामगारांना चांगले दिवस यावे यासाठी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा, असे साकडे मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले आहे. ...
संख्याबळावरून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी ही निवडणूक काहीशी सुकर मानली जाते. परंतु, विजयासाठीच्या आकडा गाठण्यासाठी युतीला देखील काही अपक्षांची गरज भासू शकते. ...