जिल्ह्याला अनेक वर्षानंतर आयपीएस दर्जाचे अपर पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. नुरूल हसन यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. पहिल्या दिवसापासूनच त्यांनी कामाला सुरूवात केली. शनिवारी दुपारनंतर शहरातील चारही प्रमुख पोलीस ठाण्यांना भेट देऊन तेथील ठाणेदार व कर्मचा ...
लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आघाडीला मिळालेल्या अपयशाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची उदासीन मानसिकताच कारणीभूत आहे. भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची मुख्य भूमिका आहे. तेव्हा लोकसभा निवडणुकीत झालेली चूक येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी ...
सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी नागपूर परिमंडळ अंतर्गत सर्व उपविभाग कार्यालयांमध्ये वीजग्र ...
एसटीवर शासनाचेच नियंत्रण आहे. पगार वाढीसाठी वारंवार शासनास मागणी करावी लागते. महामंडळावर शासनाचे विविध प्रकारचे नियंत्रण असून प्रवाश्यांच्या सोयी सवलती शासना द्वारेच जाहिर करण्यात येतात. त्यामुळे एसटी महामंडळाचे शासनातच विलिनीकरण करावे, असे प्रतिपादन ...
ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या मागील काही वर्षांपासून आजारी होत्या. त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी होत्या. ...
सुपर स्पेशालिट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला एक कैदी रुग्ण शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पळून गेल्याने खळबळ उडाली. श्वसन रोग विभागाच्या वॉर्ड ४३मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. तो क्षयरोगाचा जुना रुग्ण होता. त्याला उपचारासाठी हैदराबाद पोलिसांनी ...
हत्या, अपहरण, खंडणी वसुली, फायरिंग या आणि अशाच अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी, उपराजधानीतील खतरनाक गुन्हेगार मोहम्मद नौशाद पीर मोहम्मद खान (वय २८) याची आम्ही नक्षल लिंक तपासणार आहोत. त्याने दीड वर्षांच्या फरारीच्या कालावधीत कुठे काय केले, त्याचीही कसून ...
धनगर आरक्षणासंदर्भात भाजप निर्णय घेईल या भितीने येथील आदीवासी समाजाने भाजप-सेना युतीला डावलले. हाच फॅक्टर विधानसभा निवडणुकीत देखील दिसणार आहे. किंबहुना वैभव पिचड यांच्यासाठी हीच जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे. ...