विदर्भातील संत्र्याचा ज्यूस काढण्याचा प्रकल्प ठाणाठुणी येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीस नुकतीच सुरुवात करण्यात आली असून, संत्रा उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...
शनिवारी सकाळीच्या वेळेत नियमित प्रार्थनेनंतर शाळकरी विद्यार्थी वर्ग खोल्यात जाऊन बसले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवीणे सुरूच केले होते. दरम्यान शाळेच्या प्रागंणात लॉनवर पाणी घालताना शिपायाला एक लहानसा साप हळूच बाहेर फणा काढताना आढळला. ...
जिल्ह्यात खिळखिळी झालेली हजारो वाहने रस्त्यावरून धावताहेत. त्या त्यांतून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील शेकडो गॅरेजमध्ये वाहने दुरुस्ती करताना निघणारा काळा व पांढºया धुरामुळे नागरिकांना श्वासनलिका, दमा असे आजार ह ...
भातकुली तालुक्यातील आसरा येथे मुले व तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या वाचनालयाला ना शासकीय अनुदान मिळविले, ना बाहेरून कुणाची मदत. नोंदणी करणार नाही, शासकीय अनुदान घेणार नाही, गावातील कुणाला वर्गणीही मागणार नाही, स्वेच्छेने जर कुणी दिली तर घ्यायची, अ ...
वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या १० टक्क्याने जागा वाढल्या असताना आता आयुर्वेद महाविद्यालयातील ‘बीएएमएस’ या पदवीच्याा जागा २५ टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदवीच्या १०० वरून १२५ जा ...
यावर्षीच्या खरीप हंगामात अनेक दिवसांपासून वरूणराजाने दडी मारल्यामुळे धान नर्सरी (खारी) करपण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. धान नर्सरी वाचवण्यासाठी बघेडा व कारली जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...
नागपूर महानगरपालिकेचा खर्च दररोज वाढत चालला असताना त्या तुलनेत उत्पन्नाची साधने मात्र कमी आहेत. अशातच पुन्हा नाग नदी पुनरुज्जीवन व प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी हालचाली वाढल्या आहेत. २४३४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी मनपाला १५ टक्के अर्थात ३६५.१० ...
येथील वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष लागवडीत गौडबंगाल असे वृत ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच वनविभागात सावरासावर सुरु झाली.गाळयुक्त माती व शेणखताचे बिलांची जुळवाजुळव करण्यासाठी वनकार्यालयात श्निवारी एकच धावपळ सुरु होती. ...