गडचिरोली जिल्हा पोलीस दल व पोलीस स्टेशन चामोर्शीच्या वतीने २१ जुलै रोजी रविवारला सकाळी ८ वाजताच्या सुमारास चामोर्शी येथे आदिवासी विकास दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुले, मुली मिळून एकूण ११४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ...
वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले, रोपही आणले, मात्र वृक्ष लागवड न केल्याने रोपे सडून गेली होती. या प्रकाराबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर सामाजिक वनिकरण विभागाने हालचाली करून कर्मचारी व मजुरांमार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली. ...
आरमोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे वैरागड ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ठिकाणी पदवी व पद्व्युत्तर शिक्षणाची सुविधा आहे. मात्र गावात अवैध धंद्यांना उत आल्यामुळे वातावरण बिघडले आहे. वैरागड गावात दारू विक्री, जुगार व कोंबड बाजार आदी अवैध व्यवसाय खुल ...
गडचिरोली जिल्ह्यात केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असलेली चामोर्शी तालुक्याच्या घोट येथे एकमेव जवाहर नवोदय विद्यालय आहे. मात्र या शाळेच्या वनजमिनीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. या प्रश्नासंदर्भात गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गांभि ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कोटगूल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भूत-पिशाच्च असल्याच्या अफवेमुळे भयग्रस्त झालेले सर्व विद्यार्थी आपल्या पालकांसोबत घरचा रस्ता धरल्याने प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. ...
रेलटोलीच्या पाल चौकातील टुर्स एन्ड ट्रॅव्हल्सच्या दुकानातून रेल्वेची ई तिकिटे अवैध पद्धतीने विक्री केली जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. या आधारावर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सदर ठिकाणी धाड घालून ५७ हजार ५७९ रुपयां ...
एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसची मागील चार वर्षांपासून गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असून भाजपची विचारधारा ही केव्हाच काँग्रेसला मान्य नाही. ...
नवेगाव-नागझिरा अभयारण्यात घोरपडीची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभयरण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरच्या फुटेजच्या आधारावर शुक्रवारी अटक केली. दोन आरोपींना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. ...
गावातील रस्ते गुटगुटीत झाले आहेत. मात्र ज्या रस्त्यांच्या माध्यमातून कर मिळतो,अशा रस्त्यांची मात्र दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजवा अभियान शासन राबविते. मात्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांना जिल्ह्यातच रस्त्यांची अशी दूरवस्था बघावयाला मिळते. ...