लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
खडीवरून चाक घसरल्याने कारची जोरदार धडक; लोखंडी खांब वाकून विजेच्या ताराही तुटल्या - Marathi News | Car crashes after wheel skids off cliff; Iron poles bend, electricity wires snap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडीवरून चाक घसरल्याने कारची जोरदार धडक; लोखंडी खांब वाकून विजेच्या ताराही तुटल्या

वीजप्रवाह सुरू असताना हा अपघात तारा तुटल्या, मात्र या तारा गाडीवर किंवा रस्त्यावरील ये-जा करणाऱ्यांवर न पडलायने सुदैवाने जीवितहानी टळली ...

किरीट सोमय्यांनी केले पुण्याचे कौतुक; बांगलादेशी घुसखोरांवरून म्हणाले... - Marathi News | Kirit Somaiya praised Pune; said about Bangladeshi infiltrators... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांनी केले पुण्याचे कौतुक; बांगलादेशी घुसखोरांवरून म्हणाले...

राज्यात २०२४ मध्ये ६० हजार लोकांना जन्माचे बोगस दाखले देण्यात आले आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ...

"विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे नोकरी शोधणारे नव्हे तर निर्माण करणारे बनवणार"  - Marathi News | "Universities and incubators will become job creators, not job seekers" - CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे नोकरी शोधणारे नव्हे तर निर्माण करणारे बनवणार" 

भविष्यातही मानवी हस्तक्षेप न ठेवता पारदर्शक पद्धतीने उद्योजकांना राज्यात शासनाबरोबर उद्योग सुरू करण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.  ...

कुटुंबनियोजनाची जबाबदारी महिलांचीच का? नसबंदीला पुरुषांचा नकार ! - Marathi News | Why is family planning the responsibility of women? Men's rejection of sterilization! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कुटुंबनियोजनाची जबाबदारी महिलांचीच का? नसबंदीला पुरुषांचा नकार !

जिल्ह्यात ३०६ पुरुषांच्या नसबंदी : कमजोरी येत असल्याची अंधश्रद्धा होतेय दूर ...

Walmik karad : जप्तीच्या भीतीने वाल्मिक कराडने भरली कराची थकबाकी..! - Marathi News | walmik karad paid his tax arrears due to fear of confiscation..! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Walmik karad: जप्तीच्या भीतीने वाल्मिक कराडने भरली कराची थकबाकी..!

वाकड येथील पार्क स्ट्रीट सोसायटीतील फ्लॅटचा १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा कर थकलेला होता. ...

बांधकाम कामगारांनो, तुम्ही नोंदणी करा अन् सर्व योजनांचे लाभ मिळवा - Marathi News | Construction workers, register and get the benefits of all the schemes. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बांधकाम कामगारांनो, तुम्ही नोंदणी करा अन् सर्व योजनांचे लाभ मिळवा

Gondia : जिल्हा सरकारी कामगार कार्यालयातर्फे राबविण्यात येतात कल्याणकारी योजना ...

मद्यधुंद कंटेनर चालकाचा पराक्रम; २५ ते ३० वाहनांना उडविले, चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गांवर धक्कादायक घटना - Marathi News | Drunk container driver's feat; 25 to 30 vehicles blown up, shocking incident on Chakan - Shikrapur state highways | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद कंटेनर चालकाचा पराक्रम; २५ ते ३० वाहनांना उडविले, चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गांवर धक्कादायक घटना

भयानक अपघातात तीन ते चार जण ठार झाल्याची तसेच काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ...

मजुरांची उपासमार; रोहयो बनतेय 'उधार' योजना, मजुरी मिळेना - Marathi News | Laborers are starving; this scheme is being implemented but wages are not being received | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मजुरांची उपासमार; रोहयो बनतेय 'उधार' योजना, मजुरी मिळेना

Gadchiroli : सिंचन विहिरींच्या अनुदानासाठी प्रतीक्षाच; गावात कामे मिळूनही मजुरांची परजिल्ह्यात मिरची तोडणीच्या कामासाठी धाव ...

देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर काँग्रेसची मागणी - Marathi News | Inactive Devendra Fadnavis should resign as Home Minister; Congress Nana Patole demands after attack on Saif ali Khan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर काँग्रेसची मागणी

गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी असं पटोलेंनी सांगितले.  ...