लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
महंताला मारहाण करणारा पोलीस शिपाई फरारच - Marathi News | Police brigade assaulting Mahanta is absconding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महंताला मारहाण करणारा पोलीस शिपाई फरारच

एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या महंताला मारहाण करणारा लोहमार्ग पोलीस शिपाई अद्यापही फरार आहे. लोहमार्ग पोलीस त्याचा शोध घेत असून लवकरच तो पकडल्या जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...

एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकांचा अभाव - Marathi News | Lack of conservatives in Atapalli taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकांचा अभाव

विद्यमान केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन आरोग्य सेवा काही प्रमाणात बळकट झाल्याच्या बाता करीत असल्या तरी गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहे. एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात रूग्णवाहिकांचा अभाव त ...

कामगार नोंदणी शिबिर एका दिवसात गुंडाळले - Marathi News | Workers' registration camp wrapped up in one day | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कामगार नोंदणी शिबिर एका दिवसात गुंडाळले

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई व गडचिरोली येथील जिल्हा कामगार कार्यालयाच्या वतीने देसाईगंज येथील नगर परिषदेच्या सांस्कृतिक भवनात २१ ते २३ जुलैदरम्यान तीन दिवस कालावधीचे कामगार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र हे कॅम्प ...

शिक्षकांच्या मागणीसाठी चिमुकल्यांची पंचायत समितीवर धडक - Marathi News | Chimukalis hit Panchayat Samiti for demand of teachers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकांच्या मागणीसाठी चिमुकल्यांची पंचायत समितीवर धडक

शिक्षण आमचा मुलभूत अधिकार आहे. तो आम्हाला मिळायलाच पाहिजे. शाळेत शिक्षक नाहीत, जीर्ण वर्गखोल्यात शिक्षण घ्यावे लागते. शासन प्रशासन आमच्या जीवावर उठले आहेत. वर्गखोल्या द्या अशी वारंवार मागणी करुनही शासन व प्रशासनाला पाझर फुटत नाही या मागण्यांसाठी ग्रा ...

विद्यार्थ्यांनी घेतला चंद्रावरील प्रवासाचा अनुभव - Marathi News | Students experienced the journey to the moon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांनी घेतला चंद्रावरील प्रवासाचा अनुभव

भारतीय अंतराळ संशोधन संस्थे(इस्रो)ने ‘चंद्रयान-२’ या प्रकल्पासाठी तयार केलेले यान अवकाशात झेपावले. सोमवारी २२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून चंद्र मिशनचा सॅटेलाईट प्रक्षेपित झाला. विद्यार्थ्यांच्या मनात उत ...

हाजराफॉल येथे तरुणाचा बुडून मृत्यू - Marathi News | Young man drowns in Hazarafall | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हाजराफॉल येथे तरुणाचा बुडून मृत्यू

तालुक्यातील हाजराफॉल येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी तीन मित्रांसह आलेल्या गोंदिया येथील युवकाचा हाजराफॉलच्या पहाडीवरील विहिरीत पडून मृत्यू झाला.ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. हेमंत श्यामजी साते (१८) रा.मरारटोली गोंदिया असे बुडून मृ ...

३३ टक्के शेतकऱ्यांनाच शेतकरी सन्मानचा लाभ - Marathi News | 3 percent farmers get the benefit of farmers honor | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३३ टक्के शेतकऱ्यांनाच शेतकरी सन्मानचा लाभ

विजय मानकर। लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात सुरु केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ आतापर्यंत तालुक्यातील ... ...

७० वर्षांत प्रथमच मुरकुडोह दंडारीतील समस्यांची दखल - Marathi News | For the first time in 3 years, Murkudoh Dandari has noticed problems | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :७० वर्षांत प्रथमच मुरकुडोह दंडारीतील समस्यांची दखल

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही जिल्ह्यातील मुरकुडोह दंडारी आणि टेकाटोला या गावांमध्ये शासनाच्या योजना पोहचल्या नाही.या गावात जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने बससेवा बंद आहे. वीज अद्याप पोहचली नाही.त्यामुळे या गावांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. य ...

कंटेनरची ट्रकला धडक; एक गंभीर - Marathi News | Container truck hit; A serious | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कंटेनरची ट्रकला धडक; एक गंभीर

भरधाव कंटेनरने इंधन संपल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री उशीरा झाला. सदर अपघात इतका भीषण होता की जखमी कंटेनरचालक चेंदामेंदा झालेल्या वाहनात अडकला होता. शर्तीच्या प्रयत् ...