खर्डा प्रकल्प तत्काळ पूर्ण करून सिंचन सुविधा उपलब्ध करून द्याव्या, या मागणीसाठी पाच गावातील नागरिकांची सभा सरूळ येथील सिद्धेश्वर शिव मंदिरात पार पडली. प्रकल्प पूर्ण करा, सरूळचे पुनर्वसन करण्यात यावे, शेतीला पाणी उपलब्ध करून द्या, अशी मागणी यावेळी उपस ...
गेल्या वर्षभरापासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे गाजत असलेल्या उमरखेड, महागाव तालुक्यातील शाळांना ३२ शिक्षक मिळाले आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेने तातडीचे समूपदेशन घेऊन या शिक्षकांना बदली दिली. सोमवारी त्यांना प्रत्यक्ष आदेश मिळणार आहे. ...
नागपूर-तुळजापूर मार्गावर महागाव तालुक्यातील बिजोरानजीक ट्रक व मॅक्स पिकअपची जोरदार धडक झाली. या अपघातात मॅक्स पिकअपमधील एक ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. ...
सेलू सारख्या ग्रामीण भागात राहत असल्याने आकाशातून कधी विमान जातानाचा आवाज आला की हातचे सर्व सोडून आम्ही अंगणात येवून आकाशात विमानाचा शोध घ्यायचो. ते पाहिल्यावर विमानात बसण्याची इच्छा व्हायची. ‘लोकमत’ च्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून संपूर्ण वर्धा ...
शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इंदिरा मार्केटमधील राजवीर ट्रेडर्स व कमल प्रोव्हिजन ही दोन किराणा साहित्याची दुकाने पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी या दुकानांमधून ४० हजारांची रोख व किराणा साहित्य चोरून नेले. ...
विमा पॉलिसीच्या नावाखाली खोटी बतावणी करून नागरिकांची ठगबाजी करणाऱ्या तिघांना वर्धा सायबर ठाण्याच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोखेसह कॉल सेंटरमधील साहित्य असा एकूण दोन लाख २२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. त्यासाठी आजपर्यंत शिवसेनेचे कधी धाडस झाले नाही. पण प्रशांत किशोर यांच्या कन्सल्टन्सीचा हा परिणाम आहे. ...