लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेती माफियांवर कडक कारवाई करा - Marathi News | Take action against the sand mafia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेती माफियांवर कडक कारवाई करा

तालुक्यातील रेती चोरी संबंधी वृत्त प्रकाशित केल्याने रेती माफियाने पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या रेती माफियावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सालेकसा तालुका पत्रकार संघाने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून ...

आलमारी वर घेऊन जाणाऱ्या पाच जणांना लागला करंट - Marathi News | Five people shocked by electric current | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आलमारी वर घेऊन जाणाऱ्या पाच जणांना लागला करंट

टिमकी भानखेडा येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर आलमारी चढवण्याच्या प्रयत्नात पाच लोकांना करंट लागला. सर्व जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनी एसएनडीएलने सांगितले की, विजेच्या लाईनजवळून बांधकाम हटवण्याचे नोटीस देण्यात आले ...

निमगाव प्रकल्पाचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | The road to the Nimgaon project is free | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निमगाव प्रकल्पाचा मार्ग झाला मोकळा

तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या निमगाव सिंचन प्रकल्पाचे मागील ४० वर्षांपासून रखडले होते. यात वन विभागाची जमीन येत असल्याने हा प्रकल्प रेंगाळलेला होता. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत होते. ...

नोकराने केली ३ लाख ३२ हजारांनी फसवणूक - Marathi News | 3 lakh 32 thousand deceased cheating | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नोकराने केली ३ लाख ३२ हजारांनी फसवणूक

शहरातील अनुपचंद त्रिलोकचंद ज्वेलर्समध्ये २७ दिवसांपासून काम करणाऱ्या नोकराने मालकाला ३ लाख ३२ हजार रुपयांनी गंडविले.यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. क्रिष्णा उमेशप्रसाद सोनी रा.बाबुराव इटनकर वॉर्ड गडचांदूर, जिल्हा चंद ...

नागपुरात गरजत बरसत आला पाऊस - Marathi News | Rainfall with lightening and thundering in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गरजत बरसत आला पाऊस

‘तो कधी येणार, तो कधी कृपा करणार’ या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांना शुक्रवारी सायंकाळी चांगलाच दिलासा मिळाला. सायंकाळी ७ च्या सुमारास आलेल्या पावसाने अर्ध्या तासातच जोरदार बरसात केली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी सा ...

४०८ शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत - Marathi News | 408 farmers waiting for electricity connection | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :४०८ शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत

शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार करते मात्र त्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी या योजना फसत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील दोन वर्षांपासून ४०८ शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना वीज जोडणी करून देण्यात आली नाही. त् ...

डाळींसह कडधान्य महागणार : पावसाअभावी पिकांना फटका - Marathi News | Cereals with pulses to hike: Crops knocked due to lack of rainfall | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डाळींसह कडधान्य महागणार : पावसाअभावी पिकांना फटका

जून महिना आणि जुलैच्या दोन आठवड्यात पावसाने दगा दिल्यामुळे तूर आणि चण्यासह कडधान्याच्या पिकांना फटका बसणार आहे. केंद्र शासनाने गेल्यावर्षी तूर आणि चण्याचा साठा मोठ्या प्रमाणात केला होता. पण सरासरी पाऊस न आल्यास यावर्षी डाळींसह कडधान्याच्या किमती मोठ् ...

‘लोकमत’चे योगेश पांडे यांना माडखोलकर पुरस्कार जाहीर - Marathi News | Yogesh Pande of 'Lokmat' has been awarded the Madkholkar Award | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लोकमत’चे योगेश पांडे यांना माडखोलकर पुरस्कार जाहीर

राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घोषणा केली. २०१८ मधील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांतील नागपूर विभागाचा ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार लोकमत,नागपूरचे ‘डेप्युटी चिफ सबएडिटर’ योगे ...

म्युझिकल फाऊंटेन : फुटाळ्याचा चौपाटीचा रस्ता तुटणार! - Marathi News | Musical fountain: Futala beach way road will be broken ! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्युझिकल फाऊंटेन : फुटाळ्याचा चौपाटीचा रस्ता तुटणार!

फुटाळा तलावावर विश्वस्तरीय म्युझिकल फाऊंटेन साकारला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाला नागपूरकडे आकर्षित करण्यासाठी, या फाऊंटेनसाठीची पार्श्वभूमी तयार केली जात आहे. त्याअनुषंगाने, फुटाळ्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, फुटाळ ...