लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेनोडा येथे डिझेलचा अनधिकृत साठा, वाहन जप्त - Marathi News | Unauthorized storage of diesel at Benoda, the vehicle seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बेनोडा येथे डिझेलचा अनधिकृत साठा, वाहन जप्त

तालुक्यातील बेनोडा येथे विक्रीच्या बेतात राहत्या घरात डिझेलचा अनधिकृत साठा ठेवलेल्या एका आरोपीस रविवारी अटक करण्यात आली. बेनोडा पोलिसांनी रविवारी दुपारी एका चारचाकी वाहन व २२५ लिटर डिझेल जप्त केले. सुनील नत्थुजी गोरले (४०, रा. बेनोडा) असे आरोपीचे नाव ...

खड्डे दोन फुटांचे अन् रोपे दीड फूट - Marathi News | Pits of two feet and one half feet | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खड्डे दोन फुटांचे अन् रोपे दीड फूट

राज्यात १ जुलैपासून ३३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम धडाक्याने सुरू झाला आहे. मात्र, जिल्ह्यातील ग्रामंपचायतींना दीड फुटांपेक्षा कमी उंचीची रोपे देण्यात आली आहे. ही बुटकी रोपे जगणार कशी, हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे वृक्षलागवड मोहीम म्हणजे ‘खड्डे दोन ...

शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढण्याचे फलोत्पादन मंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Horticulture Minister's directive to remove pending panchamine | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढण्याचे फलोत्पादन मंत्र्यांचे निर्देश

पावसाचे दिवस असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जोमाने कामास लागावे, तसेच शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढावे, असे निर्देश फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. ...

उद्घाटनापूर्वीच राष्ट्रीय महामार्गाला तडे - Marathi News | Before the inauguration, the National Highway will be fastened | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उद्घाटनापूर्वीच राष्ट्रीय महामार्गाला तडे

सुमारे ५० वर्ष राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता खराब होणार नाही. अशी ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली होती. परंतु तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गाच्या तुडका शिवारातील सिमेंट रस्त्याला उद्घाटनापूर्वीच तडे गेले आहे. ...

जीवनदायीनी वैनगंगा दूषित - Marathi News | Life partner Vainganga Corrupted | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जीवनदायीनी वैनगंगा दूषित

जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीच्या सांडपाणी व जलजन्य वनस्पतींमुळे दिवसेंदिवस दूषित होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता नदीच्या स्वच्छतेसाठी कोण पुढाकार घेणार असा सवाल उपस्थित होत आहे. ...

शहरातील वाहतूक कोंडी ठरतेय जीवघेणी - Marathi News | The traffic in the city is bound to be life threatening | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शहरातील वाहतूक कोंडी ठरतेय जीवघेणी

शहरातील मुख्य रस्त्यांवर व प्रमुख चौकात बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभे केली जात असल्यामुळे सातत्याने वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे दरवर्षी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवूनही वाहतूकीची समस्या सुटलेली नाही. ...

राष्ट्रीय महामार्गावर पकडली दीड लाखांची दारू - Marathi News | One and a half million liquor bottles caught on the National Highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राष्ट्रीय महामार्गावर पकडली दीड लाखांची दारू

राष्ट्रीय महामार्गावर दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून लाखनी पोलिसांनी कारवाई केली. यात एक लाख ४१ हजारांची दारू जप्त करण्यात आली. महामार्गावरुन विदेशी दारुची अवैध वाहतुक होणार असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मंडलवार यांनी सहकार्यासोबत ...

सोमनाथला पावसाळी पर्यटकांची गर्दी - Marathi News | Monsoon rains of rainy season | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सोमनाथला पावसाळी पर्यटकांची गर्दी

मूल तालुक्यातील सोमनाथ परिसरात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी वाढली आहे. पर्यटक निसर्गाचा आनंद घेत आहेत. येथील हेमाडपंथी शंकराच्या मंदिरालगत शंखनाद करणारा धबधबा, आंब्याच्या अमराईत खळखळून वाहत आहे. ...

गुरुजींच्या बदलीने भाऊक झाले गाव - Marathi News | In the transfer of Guruji, the village has become hostile | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गुरुजींच्या बदलीने भाऊक झाले गाव

उपक्रमशिल शिक्षण म्हणून जिल्ह्यात ओळख असलेले, राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षण जे.डी. पोटे यांची जिल्हा परिषद शाळा वायगाव येथून पोंभूर्णा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गावात बदली झाली. यानिमित्त वायगाव येथील ग्रामस्थांनी त्यांना निरोप देत सपत्निक सत्कार क ...