मुख्यमंत्र्याच्या मामेभावाच्या विवाह समारंभात चोरी करणाºया आरोपीला राजापेठ पोलिसांनी रुक्मिणीनगरातून शुक्रवारी अटक केली. आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीतील मुद्देमालसुद्धा हस्तगत करण्यात आला आहे. ...
आदिवासी फासेपारधी सुधार समितीच्या मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची इमारत समृद्धी महामार्गा$साठी उद्ध्वत करण्यात आल्यानंतर शाळेतील मुलांचे हाल सुरू आहेत. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बी.एस्सी अभ्यासक्रमाचे निकाल ७ जुलै रोजी जाहीर केले. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या चुकांमुळे कागदपत्रांअभावी बहुंताश विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळविण्यासाठी ...
चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या निधीतून शिक्षण, आरोग्य तसेच मागासवर्गीय वस्तीचा निधी खर्च करण्यास टाळाटाळ केल्यास, कर्तव्यात कसूर केल्यास संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा शुक्रवारी जिल्हा परि ...
तालुक्यातील सर्व नऊ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहे. जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने सर्वत्र चिंतेचे सावट आहे. दुबार पेरणीचे संकट घोंगावते आहे. १ जून ते १२ जुलै या कालावधीत २८८.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १०३.३ मिमी अर्थात ३५.८ टक ...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेकडो तरुण शेतकरी दूध व्यवसायात आहेत. रेल्वे मार्गाने दुधाची वाहतूक करून नागपूर येथे दुधाची विक्री केली जाते. त्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये दूध विक्रेत्यांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करून देण्या ...