लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजीपाल्यांचे भाव कडाडले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले - Marathi News | The price of vegetables fell in the budget of ordinary people | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजीपाल्यांचे भाव कडाडले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

सद्यस्थितीत सर्वच भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. आवक कमी झाल्याने ठोकमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. ...

मेळघाटात कामकरी हत्तीला गूळपोळीचा नाष्टा - Marathi News | Nomad to Kamkari Elephant in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात कामकरी हत्तीला गूळपोळीचा नाष्टा

अनिल कडू । लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कामकरी हत्तींना दररोज सकाळी गूळपोळीचा नाष्टा दिला जातो. ... ...

धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालकांविरुद्ध गुन्हे - Marathi News | Crime against the Chairman of Dhamangaon Market Committee, Directors | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालकांविरुद्ध गुन्हे

सुमारे २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांविरुद्ध दत्तापूर पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

चोर-पोलीस एकाच घरात - Marathi News | Thieves - Police in the same house | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चोर-पोलीस एकाच घरात

पथ्रोट येथील बाबाजी फार्महाऊस येथे लग्नसमारंभात दागिने चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली खरी; परंतु वस्तुस्थिती प्रकट झाली तेव्हा तेही चक्रावले. कारण ज्या भाड्याच्या घरातून त्याला अटक केली, त्याच्या वरच्या माळ्यावर रहिमापूरचे ठाणेदार राहतात. ...

वैनगंगेला आले हिरव्या लॉनचे स्वरूप - Marathi News | The shape of green lawn came to Wainganga | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगेला आले हिरव्या लॉनचे स्वरूप

भंडारावासीयांची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीवर ईकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीने विळखा घातला असून सद्यस्थितीत वैनगंगेला हिरव्या लॉनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या वैनगंगेच्या पाण्यावर ईकॉर्निया जलपर्णी वनस्पती पसरली असून यामुळेही पाणी दूषित होत आहे. ...

मुंबईतील एमडी तस्करासह सात जेरबंद : पावणेसहा लाखांचा माल जप्त - Marathi News | Seven including Md smugglar from Mumbai arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईतील एमडी तस्करासह सात जेरबंद : पावणेसहा लाखांचा माल जप्त

मेफेड्रॉन (एमडी) या अत्यंत घातक तेवढ्याच महागड्या अमली पदार्थाची विविध राज्यात तस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्करासह सात जणांना शनिवारी दुपारी सक्करदरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कार तसेच एमडी पावडरसह ५ लाख, ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ...

पावसाच्या दडीने उकाडा वाढला पुन्हा सुरू झाली कुलरची घरघर - Marathi News | Heavy rains started again in the rainy season | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पावसाच्या दडीने उकाडा वाढला पुन्हा सुरू झाली कुलरची घरघर

पावसाळ्याचे दिवस असूनही उष्णतेत वाढ होत असल्याने पुन्हा शासकीय निमशासकीय कार्यालयात तर, काही घराघरामध्ये पंखे, कुलरची घरघर सुरू झाली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे महागडे बि-बियाण्याची शेतात पेरणी केली. ...

वाघांच्या शिकारीचा तपास संथगतीने - Marathi News | Investigation of tigers hunted slowly | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाघांच्या शिकारीचा तपास संथगतीने

तीन वाघ आणि दोन बिबट्यांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस येऊन दोन आठवडे उलटले तरी मोरक्या मात्र वनविभागाचा हाती लागला नाही. मध्यप्रदेशात आठवडाभर तळ ठोकून असलेले पथकही रिकाम्या हाताने परतले. स्थानिक शिकाऱ्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास संथगतीने सुर ...

मुळांमध्ये जीव ओतून साकारतो काष्ठशिल्प - Marathi News | Structures of woods in the roots | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुळांमध्ये जीव ओतून साकारतो काष्ठशिल्प

झाडाच्या मुळांना कलात्मक दृष्टीने आकार देत काष्ठशिल्प घडविण्याचे काम ग्रामीण भागता राहणाऱ्या एका कलावंताकडून होत आहे. त्याचे काष्ठशिल्प कौतुकाचा विषय ठरत असून आपल्या सृजनशीलतेला आयाम देण्यासाठी हा ग्रामीण लोहार समाजाचा कलावंत कलेच्या क्षेत्रात आपले द ...