लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुळांमध्ये जीव ओतून साकारतो काष्ठशिल्प - Marathi News | Structures of woods in the roots | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुळांमध्ये जीव ओतून साकारतो काष्ठशिल्प

झाडाच्या मुळांना कलात्मक दृष्टीने आकार देत काष्ठशिल्प घडविण्याचे काम ग्रामीण भागता राहणाऱ्या एका कलावंताकडून होत आहे. त्याचे काष्ठशिल्प कौतुकाचा विषय ठरत असून आपल्या सृजनशीलतेला आयाम देण्यासाठी हा ग्रामीण लोहार समाजाचा कलावंत कलेच्या क्षेत्रात आपले द ...

परत येतोय स्क्रब टायफस : नागपुरात तीन रुग्णांची नोंद  - Marathi News | Scrub Typhus coming back: In Nagpur records three patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परत येतोय स्क्रब टायफस : नागपुरात तीन रुग्णांची नोंद 

गेल्या वर्षी ‘स्क्रब टायफस’च्या आजाराने २९ रुग्णांचे बळी घेतले होते, तर १५५ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी पावसाला सुरुवात होत नाही तोच तीन रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागानुसार, रुग्णामध्ये माने ...

नवीन बसस्थानकामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांची समस्या सुटली - Marathi News | Due to the new bus station the problems of the students of the taluka were resolved | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नवीन बसस्थानकामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांची समस्या सुटली

नागभीड येथे विश्रामगृहाच्या जागेवर सुरू करण्यात आलेले नवीन बसस्थानक अनेकांना गैरसोयीचे वाटत आहे. पण, ग्रामीण भागातून येणाऱ्या शहरात शिक्षणासाठी येणाºया शेकडो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे झाले आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण असल्याने ...

शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्यावे - Marathi News | Provide crop loans promptly to the farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्यावे

गोंडपिपरी तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी खरीप हंगाम सुरु होताच बियाणांची जुळवाजुळव करून पेरणी करतो. पण, पीक कर्ज मिळत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी तहसीलदाराला दिलेल्या निवेदनातून केला आहे. ...

ही लढाई बहुजनांच्या अधिकाराची आहे - Marathi News | This battle is for the power of the Brahmins | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ही लढाई बहुजनांच्या अधिकाराची आहे

सत्तेत राहून मलीदा खायचा आणि शेतकऱ्यांविषयी वेगळे प्रेम दाखवायचे, असे शिवसेनेचे विचित्र काम सुरू आहे. राज्यातील २५ टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळालाच नाही. म्हणूनच क्राँग्रेसची सत्ता येऊ द्या. एका दिवसात बँकांना वठणीवर आणणार. ...

फार्मासिस्ट नव्हे, ड्रेसरने तपासले रुग्ण : डिक दवाखान्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Not a pharmacist; Dreser checked patients: Shocking practice in Dick hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फार्मासिस्ट नव्हे, ड्रेसरने तपासले रुग्ण : डिक दवाखान्यातील धक्कादायक प्रकार

मनपाच्या डिक दवाखान्यातील डॉक्टर शुक्रवारी गैरहजर असल्याने त्यांच्या जागेवर स्वत:ला फार्मासिस्ट म्हणून घेणाऱ्या चक्क ‘ड्रेसर’ने रुग्ण तपासले. चतुर्थ कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची तपासणी होत असेल तर मनपाच्या दवाखान्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याचे कार ...

देसाईगंजात ४२ प्रकरणांचा निपटारा - Marathi News | Settlement of 42 cases in Desai | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :देसाईगंजात ४२ प्रकरणांचा निपटारा

राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये देसाईगंज येथील न्यायालयात राष्ट्रीय शनिवारी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात प्रलंबित दिवाणी व फौजदारी तसेच प्रीलिटीगेशनचे मामले ठेवण्यात आले होते. ...

सीताबर्डी ते प्रजापतीनगरपर्यंत व्हायाडक्टचे ७२ टक्के कार्य पूर्ण  - Marathi News | 72 percent of Viaduct work from Sitaburdi to Prajapati Nagar completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीताबर्डी ते प्रजापतीनगरपर्यंत व्हायाडक्टचे ७२ टक्के कार्य पूर्ण 

महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत रिच-४ मध्ये सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापतीनगरपर्यंत व्हायाडक्टचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत येणाऱ्या सेंट्रल एव्हेन्यूवर प्रकल्पाचे बांधकाम गतीने सुरू आहे. या मार्गावरून प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून ...

फसवणूक प्रकरणात बडे मासे मोकळेच - Marathi News | In the case of cheating, big fish will be free | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :फसवणूक प्रकरणात बडे मासे मोकळेच

कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंज शहर व परिसरातील हजारो लोकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविण्याच्या प्रकणातील गूढ अजूनही उकललेले नाही. प्रकरणातील बडे मासे अजूनही मोकळे फिरत असल्यामुळे पाणी कुठे मुरतेय का? कारवाईसंदर्भात राजकीय दबाव ...