कांद्री वनविभागाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी आढळलेल्या बिबट्याच्या कातडी प्रकरणी वनमजुरांची नागपूर येथे चौकशी करण्यात आली. या मजूरांनी काय जबाब नोंदविले, हे मात्र गुलदस्त्यात आहे. ...
पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये झालेली भाववाढ आणि त्यामुळे नागरिकांमध्ये व्यक्त होणारी खदखद बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलनातून व्यक्त केली. पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाची फुले भेट देऊन विचारले, ‘घ्या, आले ...
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावल्याने त्यांच्या दरात प्रति लिटर अडीच रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीच्या विरोधासह विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्थानिक त्रिमूर्ती चौकात बुधवारी निदर्शने ...
ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी स्मार्ट कॉर्ड योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र सदर कॉर्ड काढण्यासाठी जिल्ह्यातील चार आगारामध्ये जावे लागत आहे. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने ज्येष्ठांना अनेक अडचणींचा सामना करावा ...
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या आवाजात क्लिपिंग तयार करून गोपनीय डाटा आणि कागदपत्रे लिक करण्याचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणी सदर पोलिसांनी महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक विश्वरंजन बेवरा आणि ऑपरेटर प्रवीण समर्थ यांच्याविर ...
तालुक्यातील नागाळा येथील पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूर व तालुका मूलच्या वतीने तहसील कार्यालयासमोर माजी आमदार देवराव भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
शहरात इको-प्रो च्या माध्यमाने सुरु असलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिंग जनजागृती अभियान सोबत आता शोषखड्ड्यासाठी सुद्धा जनजागृती केली जात आहे. याला नागरिकही चांगला प्रतिसाद देत असून भविष्यात फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...
कळमन्यातील झाडे ले-आऊट येथे शस्त्रासह सज्ज असलेल्या गुंडांनी हल्ला करून दोन कुटुंबांना लुटले. गुंडांच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. ...
गांधीसागर तलावात बुधवारी रात्री अज्ञात युवकाचे पोत्यात बांधलेले धड मिळाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. अज्ञातस्थळी युवकाची हत्या करून डोके आणि हातपाय कापल्यानंतर धड पोत्यात बांधून गांधीसागर तलावात फेकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्र ...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिखली व नान्ही येथील कौलारू इमारती जीर्ण झाल्या आहेत. या दोन्ही इमारतींच्या निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नवीन इमारत बांधेपर्यंत नान्ही येथील कौलारू इमारतीची डागडुजी केली जात आहे. ...