लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सात गावांत ‘रेड अलर्ट’ - Marathi News | 'Red Alert' in seven villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सात गावांत ‘रेड अलर्ट’

पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, चिकनगुणिया, स्क्रब टायफस, स्वाईन फ्लू या साथीच्या आजारांसह डायरिया, कावीळ, कॉलरासारखे आजाराची शक्यता बळावते. त्याअनुषंगाने गतवर्षी ज्या गावांमध्ये साथरोगाचा संसर्ग झाला अशा सात गावांमध्ये ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आ ...

ट्रकवर मालवाहू वाहन आदळले - Marathi News | Cargo switches on the truck | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रकवर मालवाहू वाहन आदळले

भरधाव मालवाहू वाहन उभ्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात घडला. संजय केशवराव माकोडे आणि कमलेश गलफट (रा. वरूड) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. ...

रेशन तांदळाच्या अवैध विक्रीचा पदार्फाश - Marathi News | Due to illegal sale of ration rice | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेशन तांदळाच्या अवैध विक्रीचा पदार्फाश

शासकीय स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध विक्रीचा गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री पदार्फाश केला. पोलिसांनी शासकीय पुरवठादार सैयद मुनोज्जर अली सैयद मुजफ्फर (४३, रा. निषाद कॉलनी) व रेशन दुकानदार रिक्की राजकुमार साहू (३१, चेतनदास बगीचा, मसानगंज) ...

जुनी पेन्शन योजना लागू करा - Marathi News | Apply an Old Pension Scheme | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जुनी पेन्शन योजना लागू करा

जुन्या पेन्शन योजना लागू करावी या मागणीचे निवेदन शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांंनीे पवनी येथील तहसीलदार यांना दिले. राज्यातील शासकीय व निमशासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व ८४ ची जुनी ...

तीन वाघ, दोन बिबटांची शिकार - Marathi News | Three tigers, two leopards | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन वाघ, दोन बिबटांची शिकार

तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात तीन वाघ आणि दोन बिबट्यांची शिकार केल्यांची कबूली अटकेतील शिकाºयांनी दिल्याची माहिती आहे. आठ दिवसापुर्वी सीतासावंगी येथे वाघाची शिकार झाल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर वनविभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. ...

जिल्ह्यातील पोलीस राहतात गळक्या आणि पडक्या निवासस्थानात - Marathi News | The police in the district live in a rugged and dilapidated house | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यातील पोलीस राहतात गळक्या आणि पडक्या निवासस्थानात

समाजाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना गळक्या आणि पडक्या शासकीय निवासस्थानात रहावे लागत आहे. घराची विवंचना आणि कामाचा अतिरिक्त ताण यामुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी चांगलेच वैतागले आहेत. ...

नवोदय बँक घोटाळा :अशोक धवड यांच्या घरी पोलिसांचे छापे - Marathi News | Navodaya Bank scam: Police raids on Ashok Dhawad's house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवोदय बँक घोटाळा :अशोक धवड यांच्या घरी पोलिसांचे छापे

नवोदय बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्यासह अनेक संचालकांच्या घरी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागातील पथकाने छापा मारला. त्यांच्याकडून दोन आलिशान कार जप्त केल्या. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...

नागपुरात अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध - Marathi News | In Nagpur, the attack on the employees' protest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध

भंडारा येथे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित बांधकाम कामगारांना किट वाटप शिबिरात नागपुरातील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातील कनिष्ठ कामगार अन्वेषक रवींद्र यावलकर गेले होते. त्यांना शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मारहाण करून कार्य ...

मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News | State workers' demonstrations for the demands | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांची निदर्शने

सातवा वेतन आयोग व्यतिरिक्त इतर भत्ते व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांन ...