जिल्हा दूध उत्पादक संघाकडून मागील अनेक वर्षांपासून शासकीय दूध योजनेस दूध पुरवठा केला जात आहे. आता या शासकीय दूध योजनेकडून दुधात २९.५ लॅक्टोमीटर, ३.५ फॅट तर ३.० ते २.८९ मिली प्रोटिन असावयास हवे, अशी अट घालून दूध उत्पादक संघाचे दूध परत केले जात आहे. ...
वर्धा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रोठा येथील मुख्याध्यापकाने पारधी समाजाच्या ३० विद्यार्थ्यांना दाखले देऊन शाळाबाह्य केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत ठि ...
केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयांची छाप दिसून येत आहे. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांच्या माध्यमातून बेरोजगारीची समस्या दूर होऊ शकते असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाच्या नेत्या ...
भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी व शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले व किशोर गजभिये यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. पटोले यांनी गडकरी यांच्याविरुद्ध तर, गजभिये यांनी तुमाने ...
रेशीमबाग मैदानावर शुक्रवारी वापरलेले इंजेक्शन आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, रात्री रेशीमबाग मैदानात गैरप्रकार सुरू असतात. या इंजेक्शनचा वापर ड्रग्ज घेण्यासाठी झाला असावा, असे बोलले जात आहे. ...
कस्तुरबा गांधी यांना महात्मा गांधी यांची पत्नी म्हणूनच आतापर्यंत पाहिले गेले आहे. मात्र ‘बा’चे स्वतंत्र असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. बा यांनी अशिक्षित असूनही गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. एवढेच नाही तर क ...
तालुक्यातील १३ गावांमधील वीज समस्या येत्या १५ दिवसात निकाली काढण्याची ग्वाही वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी दिली. तालुका सरपंच संघटनेने या समस्यांबाबत उपोषण सुरू केले होते. सरपंचांशी चर्चा करताना मडावी यांनी ही ग्वाही दिली. ...
तालुक्यातील नागापूर येथे श्ेतातील बांधावार जाऊन येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी श्ेतक्ºयांना माती परीक्षणाचे धडे दिले. विद्यार्थिनींनी शेतात जाऊन माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक सादर केले. ...
अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागरी संयुक्त वन व्यवस्थापन समितीला केली व यावर २४ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. ...