ब्रिटिश राजवटीपासून शंकुतला रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलगाव-आर्वी नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करणे. तसेच आर्वी-वरुड या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्याचा विषय खा. रामदास तडस यांनी लोकसभेत मांडून सरकारचे लक्ष त्याकडे वेधले. मंगळ ...
ज्येष्ठ स्वातत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त वर्धा जिल्हा लोकमत परिवाराच्यावतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले. या शिबिराला वर्धेकरांनी उत्स्फूर्त प् ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात उमेदवारांची सर्वाधिक भाऊगर्दी वणी मतदारसंघात पहायला मिळणार आहे. तेथे पंचरंगी सामना होऊ शकतो. मुळात प्रमुख पक्षातच नियोजित उमेदवाराशिवाय इतर अनेक सक्षम चेहरे असल्याने उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच होणार आह ...
साप दिसला की सर्वांचीच भीतीने गाळण उडते. त्यातल्या त्यात सर्पदंश झाल्यावर तर विचारयलाच नको ! पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडणारे साप आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढते. सोबतच सापांना मारण्याचेही ! मात्र विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसल्याने केवळ भीतीपोटी ...
जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री आष्टोना (ता.राळेगाव) येथे घडली. या प्रकारात शाळेतील डेस्क, बेंच व इतर साहित्याचे नुकसान झाले. वर्गखोलीची भिंत जीर्ण झालेली असताना शाळेने केलेल्या दुर्लक्षामुळे पालकांमध्ये कमालीचा रोष आहे. ...
उमरखेड शहरात सोमवारी झालेल्या मूक मोर्चादरम्यान दगडफेकीच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी भेट दिली. ...
जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गंभीर गुन्ह्यातील ८५ टक्के आरोपी निर्दोष सुटले आहेत. केवळ १५ टक्केच गुन्हेगारांचा दोष न्यायालयात सिद्ध होऊ शकला. कनिष्ठ न्यायालयात दाखल प्रकरणांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. २०१८ मध्ये दाखल गु ...
राजकारणातही साधनशुचिता जपत नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीदिनी तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. समाजासाठी आयुष्य वेचणाºया बाबूजींना रक्तदान आणि वृक्षारोपण या माध्यमातून कृतीशिल अभिवादन करण्यात ...
लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच यवतमाळच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सप्ताह राबविण्यात आला. यामध्ये सप्रात्यक्षिक मार्गदर्शन करून सुदृढ आरोग्याच्या टिप्स देण्यात आल्या. ...