लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बडनेरात गळा दाबून पत्नीची हत्या, आत्महत्येचा बनाव - Marathi News | Killing of a wife by killing her husband, making a suicide | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेरात गळा दाबून पत्नीची हत्या, आत्महत्येचा बनाव

पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर आत्महत्येचे स्वरूप दिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मृत महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतर उघड झाली. या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांना मंगळवारी अटक केली. राजू नारायण वाकपांजर (३३), लीलाबाई विजय मोहोड ...

धामणगाव मतदारसंघात इच्छुकांची गर्दी - Marathi News | A crowd of aspirants in Dhamangaon constituency | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धामणगाव मतदारसंघात इच्छुकांची गर्दी

विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजायला केवळ तीन महिने शिल्लक आहेत. यामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघात इच्छुकांच्या आशा-अपेक्षांना धुमारे फुटले आहेत. ...

सूर्य-शनी प्रतियुती पुढील मंगळवारी - Marathi News | Sun-Sunny Retrograde next Tuesday | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सूर्य-शनी प्रतियुती पुढील मंगळवारी

सूर्यमालेत विलोभनीय दिसणाराकडे धारण करणारा शनी ग्रह ९ जुलै रोजी सूर्याच्या अगदी समोरासमोर येणार आहे. या दिवशी शनी, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत येतील. त्यामुळे या ग्रहाचा पृथ्वीवरून दिसणारा संपूर्ण भाग प्रकाशमान राहील. ...

अंजनगावातील निकृष्ट डाळीचा प्रश्न विधानसभेत - Marathi News | In the Legislative Assembly, the question of the worst pulses of Anjanwala | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंजनगावातील निकृष्ट डाळीचा प्रश्न विधानसभेत

अंजनगावात वितरीत करण्यात येत असलेल्या निकृष्ट चणा डाळीचा प्रश्न आ. रमेश बुुंदिले हे विधानसभेत उपस्थित करणार आहेत. त्यांच्या पत्रावर संबंधित पुरवठादार कंपनीवर कारवाईचे नागरी पुरवठा मंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. निकृष्ट डाळीचे वितरण ...

नियम पूर्ततेसाठी आठ दिवसांची मुदत - Marathi News | Eight days to fulfill the rules | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नियम पूर्ततेसाठी आठ दिवसांची मुदत

खासगी कोचिंग क्लासेसची नोंदणी व फायर आॅडिटच्या मुद्द्यासह सुरक्षिततेच्या मानकांचे सर्रास उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांद्वारे गठित समितीने शहरातील ११० वर्गांना नोटीस बजावल्या होत्या. आयुक्तांनी त्रुटीची पूर्तता करण्यासाठी ३० जून ही डेडलाइन ...

ठेंगणा पूल धोकादायक - Marathi News | Poor pool dangerous | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ठेंगणा पूल धोकादायक

तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या कुंभी गावाजवळील पोटफोडी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. ...

भंडारा येथे रक्तदान करून बाबूजींना आदरांजली - Marathi News | Babuji honored with blood donation at Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा येथे रक्तदान करून बाबूजींना आदरांजली

स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत जिल्हा कार्यालय आणि डॉ.हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन येथील बचपन अ प्ले स्कुल येथे करण्यात आले होते. यावेळी रक् ...

किराणा व्यवसायिकाकडे साडेचार लाखांची चोरी - Marathi News | Harpreet's business worth four and a half million | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :किराणा व्यवसायिकाकडे साडेचार लाखांची चोरी

सासुरवाडीला गेलेल्या किराणा व्यवसायीकाचे घर फोडून चोरट्यांनी १४ तोळे सोने आणि ३० तोळे चांदी असा चार लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना येथील सुभाष वॉर्डात घडली. ...

पावसात घर पडले तरी घरकूल मिळाले नाही - Marathi News | The house was not found even though it was raining in the rain | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पावसात घर पडले तरी घरकूल मिळाले नाही

चार वर्षांपासून घरकुलासाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवूनही घरकुल तर मिळाले नाही उलट गत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या धो-धो पावसात राहते घरच कोसळले. यामुळे लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथील चौधरी परिवारावर उघड्यावर राहण्याची वेळ आली. विशेष म्हणजे भिंत क ...