आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी गोंदिया आगाराने पुढाकार घेत प्रवाशांची व्यवस्था केली आहे. गोंदिया आगाराच्या पाच बसेस पंढरपूर यात्रेसाठी अमरावती विभागाला देण्यात येणार आहे. ...
ब्रेन हॅम्रेज झालेल्या रूग्णाला उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता दाखल केले असता त्याच्यावर तब्बल चार तास उपचार न झाल्याने त्या रूग्णाचा मृत्यू झाला. परिणामी रूग्णालय परिसरात वादंग झाला. ...
बेहिशेबी ५ कोटी ७३ लाख रुपयांसाठी बँक हमी सादर करण्यात अपयशी ठरलेल्या मुंबईतील मॅपल ज्वेलर्सला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अवमानना नोटीस बजावली व यावर दोन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. ...
सततची नापिकी आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करीत जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागावर कामाचा भार असतानाही मागील दीड वर्षापासून प्रभारी शिक्षणाधिकारीच जबाबदारी सांभाळत होते. त्यामुळे कामकाज ढेपाळल्याची ओरड होत होती. मात्र, आता कायमस्वरुपी शिक्षणाधिकारी म्हणून उल्हास नरड रुजू झाल्याने माध्यमिक ...
जिल्हा दूध उत्पादक संघाकडून मागील अनेक वर्षांपासून शासकीय दूध योजनेस दूध पुरवठा केला जात आहे. आता या शासकीय दूध योजनेकडून दुधात २९.५ लॅक्टोमीटर, ३.५ फॅट तर ३.० ते २.८९ मिली प्रोटिन असावयास हवे, अशी अट घालून दूध उत्पादक संघाचे दूध परत केले जात आहे. ...
वर्धा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रोठा येथील मुख्याध्यापकाने पारधी समाजाच्या ३० विद्यार्थ्यांना दाखले देऊन शाळाबाह्य केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत ठि ...
केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयांची छाप दिसून येत आहे. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांच्या माध्यमातून बेरोजगारीची समस्या दूर होऊ शकते असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाच्या नेत्या ...
भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी व शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले व किशोर गजभिये यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. पटोले यांनी गडकरी यांच्याविरुद्ध तर, गजभिये यांनी तुमाने ...