लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कायदा दुरुस्ती ही निवडणूक स्थगितीचे कारण ठरू शकत नाही : सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | The law amendment can not be the reason for the postponement of the elections: Supreme Court's observation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कायदा दुरुस्ती ही निवडणूक स्थगितीचे कारण ठरू शकत नाही : सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात दुरुस्ती व्हायची आहे म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यावर स्थगिती दिली जाऊ शकत नाही असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे नागपूर, अकोला, वाशीम व न ...

राष्ट्रीय महामार्गावर वृक्षाची कत्तल - Marathi News | Tree slaughter in the national highway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रीय महामार्गावर वृक्षाची कत्तल

येथील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एका कॉम्प्लेक्ससमोर असलेल्या जुन्या वृक्षाची नियमबाह्य कत्तल करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला. त्याबाबत पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. ...

ट्रकच्या काळपट धुराने अमरावतीकर कासावीस - Marathi News | Amravatikar Kasawis from the Kalpak Dhurane of the truck | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रकच्या काळपट धुराने अमरावतीकर कासावीस

शहरात धूर ओकणाऱ्या वाहनांचा शिरकाव वाढला आहे. त्यामध्ये मोठ्या ट्रकचा व जड वाहनांचासुद्धा समावेश असून, एमआयडीसीतील एका लघुउद्योगातून जेवढे प्रदूषण होते, तेवढेच प्रदूषण गडद काळा धूर ओकणाऱ्या ट्रकमधून होत असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र राज्य प्रद ...

हातात चाकू घेऊन दहशत दोन तरुणांचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Two youth video viral attacks with knife in hand | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हातात चाकू घेऊन दहशत दोन तरुणांचा व्हिडीओ व्हायरल

जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हाती धारदार चाकू घेऊन दहशत पसरविणारा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन तरुणांना नागपुरी गेट पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. ...

पाणीटंचाईच्या उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension of water scarcity till July 31 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाणीटंचाईच्या उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपल्यानंतर तहानलेल्या ३०० हून अधिक गावांतील पाणीटंचाईच्या उपाययोजनांची ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली. जिल्ह्यात पावसाची सद्यस्थितीत १३२ मिमी म्हणजेच ४६ टक् ...

जिल्ह्यात पाऊस बेपत्ता, रोवणीची कामे खोळंबली - Marathi News | Rains disappear in the district; | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात पाऊस बेपत्ता, रोवणीची कामे खोळंबली

जिल्ह्यात गत दोन आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाला असून चिंतातूर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्केच पावसाची नोंद झाली असून गतवर्षी याच काळात ३३ टक्के पाऊस पडला होता. निम्म्यापेक्षा अधिक रोवणीही झाली होत ...

अन् मशाल मोर्चात रात्रभर शहरात फिरल होते राजा ढाले - Marathi News | Raja Dhale was involved in the torch march and rounded the city overnight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् मशाल मोर्चात रात्रभर शहरात फिरल होते राजा ढाले

त्यावेळी नामांतरणाचे आंदोलन चांगलेच पेटले होते. औरंगाबादच्या आंदोलनाला समर्थन करताना नागपुरातही ५ ऑगस्ट १९७८ रोजी विशाल मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा परत येत असताना १० नंबर पुलाजवळ पोलिसांनी मोर्चावर गोळीबार केला ज्यामध्ये पाच तरुणांचा मृत्यू झाला ...

राजा ढाले यांच्या भाषणातून मिळाली सम्यक, स्वाभिमानी विचारांची उर्जा - Marathi News | From the speech of King Dhale, the energy of self-respecting thoughts came from | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राजा ढाले यांच्या भाषणातून मिळाली सम्यक, स्वाभिमानी विचारांची उर्जा

आंबेडकरी विचारवंत, थोर साहित्यिक, दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे मंगळवारी मुंबई येथे निधन झाले. या निधनाचे वृत्त भंडारा शहरात येताच सर्वत्र शोककळा पसरली. सहा वर्षापूर्वी भंडारात झालेल्या अखिल भारतीय ...

जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांचे स्थानांतरण - Marathi News | Collector Shantanu Goyal's transfer | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांचे स्थानांतरण

जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांची पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्थानांतरण झाले असून त्यांच्या ठिकाणी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गीत्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...