मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात वर्धा नगर पालिकेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखा-जोखा ‘दोन वर्ष वर्धा शहराच्या विकासाची’ या पुस्तिकेचे विमोचन राज्याचे वित्त नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पंतप्रधान ...
हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या ताफ्यावर बंदूक ताणल्याची घटना ताजी असतानाच याच तालुक्यातील धोची येथे वाळूघाटधारकांने गावकºयावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजतादरम्यान घडली. यात एक जण गंभीर जखमी झाला ...
देवळी पोलिसांनी वायगाव (निपाणी) येथील चौरस्त्यावर बुधवारी सकाळी पाच वाजता नाकेबंदी करुन कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या २३ गायींचे प्राण वाचविले. गायींची वाहतूक करणारे दोन मालवाहू वाहने जप्त केली असून या सर्व गायी सर्वोदय गोशाळा चॅरिटेबल ट्रस्ट पढेगाव, यांच् ...
तलवार आणि हॉकी स्टिक घेऊन शहरात वाहनांची तोडफोड आणि नागरिकांवर हल्ले करीत दहशत पसरविणारा गुन्हेगार आणि त्याच्या एका साथीदाराला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. ...
पाण्याच्या शोधात भटकलेल्या रोह्यावर गावातील कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याला जखमी केले. त्याला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी आदर्शनगरात घडली. ...
उमेदच्या संकल्प प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद शाळा, रोठा येथे दोन वर्षापूर्वी पारधी समाजातील ३० मुलांना दाखल करण्यात आले होते. यावर्षी या मुलांना दाखले देऊन शाळाबाह्य करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता प्रकल्पाच्या संचालिका ...
वरुणराजा चांगलाच रुसल्याने वर्ध्यात दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शहरासह १३ ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारा धामप्रकल्प कधीचाच कोरडा झाला. पावसाच्या प्रतीक्षेत मृतसाठ्यातील पाणी उपसून नागरिकांची तहान भागविली जात आहे. परंतु, पावसाने चा ...
महिन्याचा पंधरवाडा उलटला तरी पेरणी योग्य पावसाशिवाय तालुक्यात समाधानकारक पावसाचे आगमन न झाल्याने आर्वी उपविभागीय १९ लघुतलाव, नदीनाले आर्वी तालुक्यातील निम्नवर्धा प्रकल्पाने पाण्याअभावी तळ गाठला आहे. तर देऊरवाडा येथील वर्धा नदीचे पात्र पहिल्यांदाच याव ...
हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यामुळे नागपूरमध्ये विधी क्षेत्रासह सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला. ...
अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी पहिल्यांदाच जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला. बुधवारी सकाळी एसपी कार्यालयातील सर्व शाखांंना भेट देऊन पाहणी केली. नवीन इमारत बांधकाम बघितले. ...