’मसान’, ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’, ‘मंटो’, ‘एस. दुर्गा’ किंवा‘सिक्रेड गेम्स’ म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते नाव म्हणजे राजश्री देशपांडे. या कलाकृतींमधून ती लोकांच्या लक्षात राहिली तरी केवळ तेवढीच तिची ओळख नाही. ...
विदर्भातील संत्र्याचा ज्यूस काढण्याचा प्रकल्प ठाणाठुणी येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीस नुकतीच सुरुवात करण्यात आली असून, संत्रा उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...
शनिवारी सकाळीच्या वेळेत नियमित प्रार्थनेनंतर शाळकरी विद्यार्थी वर्ग खोल्यात जाऊन बसले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवीणे सुरूच केले होते. दरम्यान शाळेच्या प्रागंणात लॉनवर पाणी घालताना शिपायाला एक लहानसा साप हळूच बाहेर फणा काढताना आढळला. ...
जिल्ह्यात खिळखिळी झालेली हजारो वाहने रस्त्यावरून धावताहेत. त्या त्यांतून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील शेकडो गॅरेजमध्ये वाहने दुरुस्ती करताना निघणारा काळा व पांढºया धुरामुळे नागरिकांना श्वासनलिका, दमा असे आजार ह ...
भातकुली तालुक्यातील आसरा येथे मुले व तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या वाचनालयाला ना शासकीय अनुदान मिळविले, ना बाहेरून कुणाची मदत. नोंदणी करणार नाही, शासकीय अनुदान घेणार नाही, गावातील कुणाला वर्गणीही मागणार नाही, स्वेच्छेने जर कुणी दिली तर घ्यायची, अ ...
वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या १० टक्क्याने जागा वाढल्या असताना आता आयुर्वेद महाविद्यालयातील ‘बीएएमएस’ या पदवीच्याा जागा २५ टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदवीच्या १०० वरून १२५ जा ...