तांदूळ भरलेला भरधाव ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचा वाहक जखमी तर ट्रकखाली दबून एक गाय ठार झाली. ही घटना मोहाडी येथील पावर हाऊसजवळ गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ...
हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे ठप्प झाली होती. आता जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून सततच्या पावसाने रोवणीच्या कामात अडथळा येत आहे. आतापर्यंत एक लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २९ हजार १२० हेक्टरवर म्हणजे लागवड क्षेत्राच्या १६ ...
वाढत्या प्रदूषणाच्या स्तराला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने निरनिराळ्या योजना सादर केल्या आहेत. त्याच अनुषंगाने, २०३० पर्यंत संपूर्ण भारत पेट्रोल-डिझेल-केरोसीन मुक्त करण्याचा निर्धार विद्यमान सरकारने केला आहे. मात्र, नागपूरच्या काही अधिकाऱ्यांच्य ...
बाभूळगाव तालुक्यातील खर्डा प्रकल्पात नवीन नियोजनानुसार प्रत्यक्ष बुडीत क्षेत्र सोडून इतर शेतजमिनीवर असलेल्या निर्र्बंधात शिथिलता आणणे तसेच बेंबळा प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासंदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आढावा बैठक घेतली. ...
क्रांतिदिवसाला इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा देण्यात आला होता. आज देशात तशीच स्थिती असून निवडणुकांची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग कुणाच्या तरी हातातील कठपुतली असल्याप्रमाणे भूमिका घेत आहे. ९ ऑगस्ट रोजी मुंबईतून देशाला ‘ईव्हीएम’मुक्त करण्यासाठी सर् ...
तालुक्यातील वडकी-खडकी आणि खैरी ते माढळी रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. याच मार्गाने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येणार आहे, हे विशेष. त्यामुळे या मार्गाची आता तातडीने दुरूस्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
नेर तालुक्यातील माणिकवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाºया मांगलादेवी येथील आरोग्य उपकेंद्र सलाईनवर आहे. मांगलादेवीसह लगतच्या मांगुळ, कुºहेगाव, चिखली(कान्होबा) या गावातील नागरिक याठिकाणी उपचारासाठी येतात. ...
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शाळेवर शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागासमोर ठिय्या दिला. दुपारी विद्यार्थी व पालकांनी वऱ्हांड्यातच भोजनही केले. ...
चोरांची हिंमत आता इतकी वाढली आहे की, ते दिवसाढवळ्याही चोरी करू लागले आहेत. वाहन चोरांनी गुरुवारी खरे टाऊन धरमपेठ येथील एका अपार्टमेंटमधून दिवसाढवळ्या बुलेट (बाईक) चोरून नेली. घटनेला ३० तास उलटल्यानंतरही सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही ...
वर्धा येथून निघालेली महाजनादेश यात्रा शुक्रवारी शहरात पोहचली. नागपूरकरांनी कुठे फटाक्यांची आतषबाजी, कुठे पुष्पवर्षाव तर कुठे ढोलताशांच्या गजर करीत उत्स्फूर्तपणे जनादेश दिला. रस्त्याच्या दुतर्फा यात्रेच्या स्वागतासाठी जमलेल्या नागपूरकरांचे, मुख्यमंत्र ...