राजू शेट्टी यांनी आघाडीकडे ३५ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. विधानसभा निवडणूक आपण लढविणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी आधीच स्पष्ट केले असून विधानसभा निवडणुकीत संघटनेतील अधिकाधीक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असा शेट्टी यांचा प्रयत्न आहे. ...
मंगळवारी मध्यरात्रीपासून गडचिरोलीत संततधार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईची ३२ कोटी रुपयांची कामे झाली. त्यासाठी निधीचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला. परंतु शासनाने टंचाईच्या कामाचे फक्त ७.३० कोटी रुपये पाठविले. ...
पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस जवानाचा (शिपाई) मंगळवारी सकाळी स्वत:च्या रायफलमधून सुटलेली गोळी लागून मृत्यू झाला. संजीव रामय्या शेट्टीवार (३०) रा.नरहसिंहापल्ली असे मृत जवानाचे नाव आहे. ...
पक्षाचे सर्व खासदार, आमदार, महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन देण्याची सूचना केली. ...
नागपुरात आठ महिने होऊनही ‘आर्गन रिट्रायव्हल’ म्हणजे मेंदुमृत व्यक्तीकडून अवयव काढण्याची प्रक्रिया व त्याचवेळी अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली नाही. ...
स्वयंघोषित सर्पमित्र जाणतेपणाने स्वत:चा जीव धोक्यात घालत साप पकडण्याचा प्रयत्न करी आहे. मात्र, नुकत्याच घटलेल्या काही घटनांमध्ये स्वयंघोषित सर्पमित्रांनाच सर्पदंश झाला आहे. त्यामुळे स्वयंघोषित सर्पमित्रांवर अंकुश ठेवण्यात वनविभागाही अपयशी ठरला आहे. ...