साहेब, राबराबराबूनही रोजी पडत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. कामानुसार दाम देण्याची शासनाची पद्धत आहे. मात्र किमान वेतन कायद्याचीही थट्टा होत आहे. साहेब, आम्हाला किमान हक्काची रोजी तरी द्या, असा आर्त टाहो रोजगार हमी योजनेच्या का ...
भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशासाठी ताप खरोखर चिंतेची बाब आहे. जर याचे लवकर निदान झाले तर पुढे निर्माण होणारी गुंतागुंत, अन्य विकृती व जीवाचा धोका टाळता येऊ शकतो,असा सूर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) वतीने आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञानी ...
बावनथडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस बरसला नसल्याने धरणात अद्यापही मृतसाठाच आहे. उपयुक्त साठ्यासाठी पाणी पातळी किमान पाच सेंमीने वाढण्याची गरज असून गत दोन दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनी हल्ला प्रकरणातील आरोपीला भादंविच्या कलम ३२४ अंतर्गत ३ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी सुधारित शिक्षा सुनावली. ...
मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यात दोन महिन्याचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच ...
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई येथून विमानाने रात्री ९.१५ वाजता आगमन झाले. महापौर नंदा जिचकार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ...
येथील आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी येथे आयोजित केलेल्या चिमूर शहीद स्मृतिदिन सोहळ्याला चिमूर मतदार संघातील हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावत अफाट गर्दी केली. दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमासाठी सकाळी ९ वाजतापासूनच महिला भगिनी चिमुरा ...
एचआयव्हीबाधितांना नि:शुल्क मिळणाऱ्या औषधांचा तुटवडा पडला आहे. बाहेर या औषधांच्या किमंती सामान्यांना परडवणाऱ्या नाहीत. परिणामी, रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून रोग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...