भाजप सरकारची पोलखोल करण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात गुरुकुंज मोझरी येथून निघालेली काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा पुलगावात आली होती. यावेळी संबोधित करताना माजी खासदार नाना पटोले बोलत होते. ...
सदर बंधारा हा वीस वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा पासून या शेतकऱ्याचे वडील निव्वळ अज्ञानामुळे नुकसान सहन करीत होते. मुलाने शेती हाती घेतल्यानंतर सात-बारा वर असलेले क्षेत्र उपलब्ध क्षेत्रामध्ये खुप मोठी तफावर दिसून आली. ...
आदिवासी कॉलनी येथे एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच ठाणेदार अशोक चौधरी, पोलीस उपनिरिक्षक सुरज तेलगोटे, बारवाल, आकाश चुंगडे, नरेंद्र कांबळे, विजय हरनुर यांनी घटनास्थळ गाठून मृतदेत ताब्यात घेतला. ...
रेल्वे प्रशासनाच्यावतीने एकत्रितपणे सर्व मुद्दयांचा कार्यपालन अहवाल सादर करण्यात येणार असल्याने रेल्वे विभागाशी संबंधित अमरावती व वर्धा जिल्ह्यातील विविध विषयांवर पाठपुरावा करण्याकरिता मोठी मदत होईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला. ...
१ जुन ते २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात खरीप ज्वारीची ९७२.२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सद्यस्थितीत हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर कपाशीची लागवड २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर झाली आहे. ...
मार्च २०२० पर्यंत उच्च रक्तदाबाचे ११ लाख तर मधुमेहाच्या ३ लाख रुग्णांवर उपचार सुरू करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
बेघरांना घर मिळावे या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना अमलात आणली. भारतातील बऱ्याच नगरपालिका व महानगरपालिकेत असंख्य लोकांचे या योजनेमुळे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पुसद नगरपालिकेनेसुद्धा या योजनेअंतर्गत ५०७ लाभार्थ ...
प्रतिकुल परिस्थितीत काबाड कष्ट करून ससाने कुटुंब उभे राहिले होते. मात्र अचानक झालेल्या स्फोटाने त्यांचे होते नव्हते साहित्य उद्ध्वस्त झाले. समाजातील लोकांनी जमेल तशी मदत या कुटुंबियांना केली. ...
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दिग्रस येथे बसस्थानक व आगाराची निर्मिती केली. परंतु सध्या हे बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यात पावसाचे पाणी साचून गटार झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. ...