विषबाधेतून मृत्यू झाला नाही, जी औषधी शोध मोहीम करताना सापडली ती तणनाशक असल्याचे सिद्ध होताच प्रकरण गुंतागुंतीचे झाले. आता कुणी विष प्रयोग केला की काय याचा शोध वनविभाग घेत आहे. ते उत्तरीय तपासाचा रिपोर्ट आल्यावरच कळणार आहे. ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यात‘फिट इंडिया मुमेंट’कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला.देशातील तमाम जनतेला व विशेष करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह डी.डी.नॅशनल, डी.डी.इंडिया व डी.डी.न्यूज या तीन चॅलनच्या माध्यमात ...
कोणतेही उत्पादन तयार करताना त्याचा दर्जा, पॅकेजिंग व मार्केटिंग याकडे विशेष लक्ष देऊन योग्य कार्य केल्यास मनपाचा हा पथदर्शी प्रकल्प दर्जात्मक उत्पादनांचे केंद्र् म्हणून पुढे येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री मंत्री नितीन गडकरी या ...
होमगार्ड महासमादेशक यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरावर होमगार्ड्सच्या समस्यांच्या निवारणासाठी संमेलन आयोजित होते. याप्रसंगी होमगार्ड मुख्यालय व शासनाद्वारे होमगार्डस्च्या समस्यांवर धोरणात्मक उपाय, सुविधा तरतुदी व कार्यामध्ये गतिमानता यावी या हेतूने संप ...
महावितरणने मागील पाच वर्षात विदर्भातील १ लाख ८४ हजार २१७ कृषीपंपांचे परंपरागत पद्धतीने ऊर्जीकरण केले आहे, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर करण्यात आलेल्या एकूण कृषीपंपांच्या ऊर्जीकरणाच्या प्रमाणात हे प्रमाण सुमारे २८ टक्के आहे. ...
आरोपीला अवघ्या तीन तासांत हुडकून काढून जेरबंद करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. कमलेश मोरे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो आरोपीचा भाचा आहे, हे विशेष. भोजराज झोडापे याच्या हत्ये प्रकरणी तक्रारीवरून समुद्रपूर पोलिसांनी आरोपी कमलेश मोरे यांच् ...
ईडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे... अशी आर्त हाक मोठ्या बैल पोळ्याच्या निमित्त घालण्यात आली. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लहानथोरांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात बैल पौळा साजरा झाला. ...