राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी फक्त गोंदिया जिल्ह्यातील मनरेगाचा निधी देण्यात आला नाही. कुशल (मरेटियल) चे पैसे मागील दोन वर्षापासून अडून आहेत.सन २०१८-१९ या वर्षातील २२ कोटी ८० लाख ७६ हजार व सन २०१९-२० या वर्षातील १२ कोटी ५४ लाख ९ हजार रुपये प्रलंबित आहेत ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन एप्रिल महिन्यात या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तीन महिन्याच्या अंतराने दुसरा हप्ता जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ...
आजपर्यंत या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समितीचे माजी सभापती चंदू गोमासे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामराव काकडे या दोन गटात होत होती. या वेळी मात्र चंदू गोमासे यांचे पुत्र, माजी पं.स. सदस्य अमित गोमासे हे भाजपत असून यांच्या मातोश्री ...
पोलीस सूत्रानुसार, मृतक राजेश उईके व आरोपी प्रशांत तुमडाम याचा भाऊ किरण यांच्यात चांगली मैत्री होती. काही महिन्यांपूर्वी प्रशांत व राजेश यांच्या आर्थिक व्यवहार झाले. वारंवार पैशाची मागणी करून राजेशकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने त्याबाबतच ...
शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित येथील कोषटवार दौलतखान विद्यालयात १९८० साली दहावीचे पेपर संपले आणि सर्व जण महाविद्यालयाकडे आपले भविष्य घडविण्यासाठी निघाले. ३९ वर्षांनंतर स्वातंत्र्य दिनी सर्व वर्ग मित्रांनी सकाळी ७.३० वाजता को.दौ. शाळेत झेंडा वंदनाल ...
‘दुसकाय रे दुसकाय, विदर्भाचा दुसकाय, त्या दुसकायात इदर्भाचे येले सुरू, मुख्यमंत्री साहेब म्हणते हो समद बराबर करू, एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव’ या झडतीतून शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचीच बोलती बंद केली. ...
‘अमृत’ योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पातून पाणी आणले जात आहे. ३०२ कोटी रुपयांच्या या योजनेची गाथा सर्वदूर पोहोचली आहे. करारानुसार ऑक्टोबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करून प्राधिकरणाला योजना हस्तांतरित करायची आहे. याला अवघे दोन महिने शिल्लक आहे. ...