ऋषीकेश प्रकाश मेश्राम (२२, रा. डांगरीपुरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी नरेंद्र मोतीराम मेश्राम यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी मंगेश प्रकाश कावरे (रा. डांगरीपुरा) याच्याविरुद्ध कलम ३०२, ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, ...
समाजकार्य विभाग न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज येथे संशोधन प्रकल्प : गुणवत्ता आणि सामाजिक यथार्थता या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमात भंडारा येथील सामाजिक संशोधक डॉ. प्रदीप मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले. ...
मोकाट कुत्र्यांमुळे शाळेत ये-जा करणारी लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच दुचाकीवरून जाणाºया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर नियंत्रणाकडे अचलपूर नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शहरवासीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आह ...
श्वानाच्या चाव्याने ज्येष्याचा बळी गेल्याने शहरासह लगतच्या ग्रामीण भागात श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा आणि रात्री हे श्वान मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक आणि ...
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेला शहरातील क्रीडापटूंकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा मोर्शी मार्गावरील जिल्हा स्टेडियम येथे २९ आॅगस्टला सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत घेण्यात आली. ...
ग्रामोद्योगाला चालना देणाऱ्या येथील गांधीवादी मगन संग्रहालय समितीकडून समुद्रपूर तालुक्यातील ठरावीक शंभरावर शेतकऱ्यांकडून २० टक्के अधिक भाव देऊन देशी कापसाची खरेदी केली जाते. कापूस ते कापड अशा खादीच्या प्रवासादरम्यान धाग्यांना नैसर्गिक रंगाई काम होते. ...
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या रिच-३ दरम्यान व्यावसायिक रन सुरू होणार आहे. या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर रेल्वे : वर्षभर बळीराजा त्यांच्या सर्जा-राजाकडून शेतीच्या मशागतीची कामे करून घेतो. त्याचप्रमाणे पळसखेड येथे गाढवांकडून ... ...
बैल पोळ्याला शेतकऱ्यांमध्ये जसे बैलाला महत्त्व अगदी, त्याचप्रमाणे गाढव पाळणाऱ्यांमध्ये या गाढवांना महत्त्व. तोच उत्साह आणि तीच प्रथाही जोपासण्यात आली. पोळ्याच्या दिवशी या गाढवांना आंघोळ घातली गेली. आंघोळीनंतर वेगवेगळ्या रंगात त्यांना रंगविले गेले. गा ...
भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला आहे. उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवास आहे. ...